💡 ऊर्जा बचतीचा मंत्र, शालेय विद्यार्थ्यांच्या लेखणीतून! 🌏🌱
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) आणि मुंढेगाव शासकीय आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच 'ऊर्जा बचत व नवीकरणीय ऊर्जास्रोत' या विषयावर घोषवाक्य (Slogan) स्पर्धा आयोजित करण्यात आली. ✍️✨