सर्वांचा लाडका अभिनेता, जितेंद्र जोशी
येत आहे तुम्हाला भेटायला!
वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर 'बघतोस काय मुजरा कर',
बघायला विसरू नका,
रविवार 14 ऑक्टोबर रोजी,
दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता.
नवीन वाहिनी, सोनी मराठी.
#बघतोसकायमुजराकर | #BaghtosKayMujraKar@jitendrajoshi27
ओ #काटेकर तुम्ही लईच भारी आहात राव..!! @jitendrajoshi27 दादा, एक छोटा प्रयत्न केला आहे. तुम्ही साकारलेला #काटेकर ही भुमिका आयुष्यभर लक्षात राहिलं. 🙏🏻🙏🏻
स्केच जमलयं का ? 😊🤗
Two actors linger in your thoughts long after the scene is over.
1). @Nawazuddin_S
2). @jitendrajoshi27
Apart from the outstanding acting it is the ease with which they both deliver their profound dialogues so subtly. It doesn’t feel like it’s scripted. #SacredGames
Favorite scene from #SacredGames when Katekar finally gets to see Zoya Mirza live & his family looks at him grinning in the purest and most beautiful way possible. 😭
पुण्यातील नांदे सूस रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनीच घेतला पुढाकार! दर रविवारी श्रमदानातून रस्त्यांची दुरुस्ती करायला सुरुवात. महाराष्ट्राच्या खेडोपाडी सुरू झालेली श्रमदानाची चळवळ फोफावतेय. @ibnlokmattv1@jitendrajoshi27@GirishPKulkarni@PuneCityPolice https://t.co/vy5Xg9FOb5