मुलगी - आम्हाला तुमच्या सोबत जेवायला किंवा काहीतरी खायला आवडेल!
राहुल - सांगा, मी कुठे यावं असं तुम्हाला वाटतं?
मी येतो.
मुलगी - नाही... आम्ही खरंच गंभीर आहोत!!
राहुल - मी पण खरंच गंभीर आहे, मला जेवायचं आहे.
(मुलींना विश्वास बसत नाही 😂)
तो मग तो त्त्या मुलींच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण ठरतो....
जयंत पाटील यांनी ईश्वरपुर���त पुस्तक प्रकाशनावेळी निष्ठा विषयावर विचार मांडले,पवारांशी निष्ठा ठेवून त्यांना एकदाही उपमुख्यमंत्रीपद किंवा विरोधी पक्ष नेतेपद मिळाले नाही,अजितदादांना ते सहावेळा मिळाले, जयंतराव ज्यांचे नेतृत्व मानतात त्या शरद पवार यांना निष्ठा हा विरुद्धार्थी शब्द आहे
ज्यांच्या घरातल कुत्र सुद्धा या देशासाठी मेलेल नाही ते लोक राहुल गांधी ला देशभक्ती शिकवत आहेत .
अरे त्या माणसाने या देशासाठी स्वतःचा बाप दिला , त्याच्या बापाचे तुकडे त्याने गोळा केले आहेत .
कमीत कमी राहुल गांधी ला तरी देशभक्ती शिकवु नका .
वंदे मातरम् ची दोनच कडवी गायली जावीत हा ठराव मांडणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
- नेताजी सुभाषचंद्र बोस.
काँग्रेसला हा सल्ला देणारे कोण होते?
- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
आणि
काँग्रेसचा हा निर्णय ��ेव्हा जाहीर कोणी केला?
- सरदार पटेल.
भाजपवल्यांना हे माहिती तरी आहे का?
😂
"तुम्ही पाहिलं तथाकथित चाणक्य, पटेल, तडीपार अमित शाह संसदेत येऊ शकला नाही. पळून गेला.
हा देश आता स्वतःहून व्यक्त व्हायला लागला आहे. आता हा देश थांबणार नाही"
राहुल गांधी 🔥🔥
नोट = तडीपार हा शब्द जनतेतून आलाय.
"अरुणाचल मध्ये चीन पेट्रोलिंग करू देत नाहीये. ही बातमी दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मला माहितीये. मला मोदीच्या ऑफिस मधून माहिती मिळतीये. उद्रेक झालाय"
राहुल गांधी 🔥🔥
🍿😂 हे तर एकदम जबरदस्त आहे!
राहुल गांधी: “मोदींसाठी परराष्ट्र धोरण म्हणजे काय, हे मी तुम्हाला दाखवतो.”
धावत जाऊन संदीप दीक्षित यांना मिठी मारतात 🤣
राहुल गांधी: “मोदींना वाटतं क��� परराष्ट्र धोरण म्हणजे फक्त नेत्यांना मिठी मारणं!”
संदीप दीक्षित: “तुम्ही हे मे$लो$नी यांच्यासारखं केलं का?”
राहुल गांधी: “नाही… मी अजून त्या पातळीपर्यंत पोहोचलेलो नाही!” 😭😂
#PoliticalSatire