मराठी सिनेमाला दुनियादारी शिकवून सिनेमाचा पॅटर्नच बदलणाऱ्या या दोन चित्रपटांपैकी कोणता चित्रपट ठरणार या सुवर्णदशकाचा फेव्हरेट चित्रपट?
तुमचं मत देण्यासाठी या नंबर्सवर आताच फ्री मिस्डकॉल द्या.
दुनियादारी: 9152 9152 21
मुळशी पॅटर्न: 9152 9152 26
#MFK#SuvarnaDashak#ZeeTalkies
सप्तमी
बळी पडली निष्पाप लेकरे, तुझ्या देशीच्या विषाणूने
अन् आता गिळू पाहतो आहेस माझी मातृभूमी, तुझ्या राक्षसी महत्वकांक्षेने ?
मोडू नकोस बांध आता माझ्या सहनशक्तीचा. नाहीतर उडवीन तुझ्या चिंधड्या हजार
गोठला जरी थेम्ब न थेम्ब रक्ताचा
A Tribute to Armed Forces
#Navratri2020
नवमी/ दसरा
मला माहीत आहे लढाई अजून संपली नाही.. पण या जगती अमरत्व कुणालाच प्राप्त नाही
कृपा वर्षवेन हजार हातांनी ,देईन तुला सुख, समृद्धी ठायी ���ायी
तू फक्त माणूस म्हणून राहण्याची देशील मला ग्वाही ?
.
.
A Tribute to the Research Scientists
#Hope
#Navratri2020
Happy Dasra 🍃
प्रतिपदा :
.
.
दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला..
अन मग मी सोडून त्रिशूळ भाला
हाती stethoscope धरला..
घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस
आईच उभी आहे PPE किट मागे
विसर त्याचा पाडू नकोस,
विसर त्याचा पाडू नकोस.
.
.
A Tribute to All The Healthworkers !
#Navratri2020
द्वितीया
.
.
सद्रक्षणाय खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती
तू न��हीस असहाय माते !
हात माझा सदैव तुझ्या हाती
सदैव तुझ्या साठी....
.
.
Tribute to the Law Enforcement officers !
#Navratri2020
यंदाही अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्री निमित्त खास फोटोशूट केलंय. आजाच तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#Navratri2020@tejaswwini@soumitrapote
https://t.co/Nx3kICyoNp