सिटीझन रिपोर्टर व्हा!
ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार परिसरातील आपल्या समस्यांना वाचा फोडा...
आजच सिटीझन रिपोर्टर या ऑनलाइन पोर्टलद्वारे आपली समस्या नोंदवा!
@mataonline@sameerkarveMT
त्यांना कापा, त्यांना तोडा, त्यांना उखडून फेका, त्यांना स्थलांतरित करा, त्यांचे पुनर्रोपण करा त्यांना नष्ट करा...तरीही ते तुमच्या उपयोगीच येतील...ठाण्यातील विकास प्रकल्पांसाठी शहरातील हरितपट्टा भकास होत आहेत. @TMCaTweetAway @abhijitbangar @haritamarathi
ठाणे शहरातील हरितपट्टा वाढवण्यासाठी ठाणे शहरामध्ये अर्बन जंगले उभे करण्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे तलाव सुशोभिकरणासाठी परिसरातील ११७ झाडांवर कुऱ्हाड चालवण्याच��� प्रस्ताव एमएमआरडीएकडून ठाणे महापालिकेकडे सादरा झाला आहे. @TMCaTweetAway @ThaneCollector @MMRDAOfficial
ठाणे शहरातील शिवसेनेच्या ७० हून अधिक शाखा अस्तित्वात असून या शाखांवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे समर्थक आणि उध्दव समर्थक गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. #शाखाकुणाच्या
ठाणे जिल्ह्यातील वनविभागाच्या लगत असलेल्या आदिवासी समाजाच्या मालकिच्या जमिनी बिगर आदिवासींकडून खरेदी करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले असून गेल्या सहा महिन्यात ८ लाखांपासून ते ७ कोटींपर्यंतचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
कल्याण-डोंबिवलीसाठी एवढे तरी कराच...चांगले रस्ते, मिनी बस, कचरा निर्मूलन, बेकायदा बांधकामांवर अंकुश... महाराष्ट्र टाइम्स - ठाणे प्लसच्या आवाहनास प्रतिसाद देत वाचकांनी या सूचना केल्या आहेत. @ThaneMT@ParagKMT@shribojewarMT@pravinmulyeMT @nirajcpanditMT @rajivkaleMT@BPragatiMT
कोणत्या तारखेपर्यंत मिठाई खाण्यास योग्य आहे. याचा उल्लेख करणे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने बंधनकारक केले आहे. तरीही मिठाई विक्रेते तारखेचा उल्लेख करत नाहीत.एफडीएने चार मिठाई विक्रेत्यांना ठोठावला प्रत्येकी २५ हजारांचा दंड
@fssaiindia@MaheshZagade07@ThaneMT@sameerkarveMT