@AshokThombre7 मतांची भिक मागतात तेव्हा प्रकाश आंबेडकर यांचे घर दिसते ना.तेव्हा पत्रव्यवहार, बैठका घेतल्या जातात ना मग.आता काय झालं.जे लोक काल मोर्चात होते त्यांना फोन पत्रव्यवहार, बैठका झाल्या नाहीत का की त्यांना घरातून उचलून आणलं का राहुल गांधींनी
This post has hit a nerve!
Forget me. Did you invite Mayawati, Chandrashekhar Azad, Stalin, or KCR?
Is shouting “B-Team, B-Team” all you know how to do?
I questioned the political exclusion but supported the October 10 protest.
VBA not only supported the protest but protested as well. Our Mumbai Mahila Aaghadi and Yuva Aaghadi teams were mishandled and detained by the police when we did our protest on October 10.
These idiots should know that it was us who went to the court against SIR in Maharashtra!
Reiterating again - Congress’ rehearsed reply to criticism is always the same - B-Team! BJP tells you to go to Pakistan; Congress brands you B-Team. Different slogans, same playbook!
तत्सम पुरोगामी पक्षांनी हे कायम आंबेडकरी विचारांच्या पक्षांना डावलण्याचा प्रयत्न केला आहे..इतिहास आहे तसा..
काँग्रेस नेही इंडिया अलायन्स मध्ये वंचितला न घेण्याचं कारण ही समजत नाही
म्हणून CJP प्रमाणे काँग्रेस च्या आंदोलनात सहभागी न होता स्वतंत्र भाजप विरोधात आघाडी घ्यावी..
काय इंडिया आघाडीतील कुठलाही नेता हा लढा सुरु करताना काँग्रेस कडून कुठलंही अंतर्गत कम्युनिकेशन न होताच दिल्लीत पोहोचला असेल असं तुम्हांला वाटतं? हे प्रामाणिकपणे स्वतःला विचारा.
ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अखिलेश, डावे, ठाकरे हे असंच कुठलं संभाषण न होताच काँग्रेसने सुरु केलं आणि बाकीचे येऊन असेच जुळले असं होत असतं काय?
किमान एखादा कॉल करून ह्या लढ्यात सामील होण्याबद्दल दलित आदिवासी ओबीसी नेतृत्वांना बोलण्याचा साधा व्यवहार तुम्हीं पाळत नसाल तर ह्या वंचित घटकांना डावलण्याचं तुमचं अहंकारी धोरण स्पष्ट दिसतंय.
ह्या चुकीच्या व्यवहारावर बोललं की मात्र आंबेडकर चुकीचे. वा!
तुम्हीं स्वतंत्र राजकीय अस्तित्व जपणाऱ्या बहुजन नेतृत्वांना कुठल्या ना कुठल्या कारणांनी झोडायची भूमिका ठेवा.
त्यात तुम्हांला न पचणारं वक्तव्य केलं तर मग काय खरंच नाय.
लोकशाही धोक्यात असताना देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून सर्व लहान मोठ्या घटकांना सोबत घेण्याची जबाबदारी राहुल गांधी आणि खर्गे यांचीच आहे.
निवडणूक काळात तुमची निवडणुकीची गणितं तुम्हांला बाध्य करत असतील पण संघर्षाच्या काळात सुद्धा तुम्हांला कॉमन मिनिमम शहाणपण सुचत नसेल तर तुम्हीं चुकताय हे आधी मान्य करा.
दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी दिल्लीतील SIR विरुद्ध लढ्याला पक्षाचं समर्थन जाहीर केलंय आणि मग आपली खंत बोलवून दाखवली आहे.
हे बालिश भोकाचे पुरोगामी फक्त तू तू में में करण्यातच पुढे असतात..
अन् त्यांना आंदोलनाचा एवढ काही माहितच नाही..
दुसऱ्यांना ब्लेम करण्यातच जिंदगी जाईल यांची
कधी तरी आपली चूक मान्य करा..😕
भारतीय मीडिया को (Depressed Class) दलित नेतृत्व स्वीकार नहीं है?
छात्र आंदोलन में फूट? नेहा बोहरा बनाम अभिजीत दीपके का मीडिया वामपंथी - उदारमतवादी नैरेटिव!
Youtube Link: https://t.co/o8v92zzhO3
— राहुल गायकवाड
सचिव (अंतरराष्ट्रीय विभाग)
वंचित बहुजन आघाड़ी (VBA).
@Prksh_Ambedkar
मनुवादियों को बांस सिर्फ़ आंबेडकरवादी ही कर सकते हैं, नीला गमछा देखकर भागने लगते हैं, 🔥
क्यों उलझते हो बे मनुवादियों तुम लोगों का कोई औकात नहीं है, एक अकेले भाई ने गांव फाड़ के रख दी, 😂😂 https://t.co/WAiWPhSVQX
सरकार झुकलं आंदोलन की आंदोलन मॅनेज झालं..??🤔
अस अचानक तडकाफडकी आंदोलन का गुंडाळण्यात आलं???
दादांचे कार्यकर्ते टेंभे मिरवत आहेत अन्
MPSC चे विद्यार्थी नाराज झालेत..😥
नव्हतच नादी लागायला पाहिजे होतं दादांच्या..🤔🤔
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
पूर्ण देशातला युवा हा लोकशाही अजून मजबूत होण्यासाठी रस्त्यावर येत आहे✊🏻
पुरोगामी महाराष्ट्रातला आदुबाळ आपला पक्ष वाचविण्यासाठी आणि आपला राजकीय धंदा वाचविण्यासाठी बाहेर पडला आहे..😉
दोघांत फरक तर नक्कीच आहे..🙌🏻
#ChaloDilli#CJP#DelhiProtest
देशभरातून आता नवीन नेत्रुत्व उभे राहत आहेत..
दिपके, नेहा बोरा, रांका, राठी सारखे
अन् आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात
आपला घराणेशाही तला राजकीय धंदा वाचविण्यासाठी घराणेशाहीतले बालिश आदुबाळ च बाहेर येत आहेत
📍 पुणे
आज पुन्हा एकदा पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिशा पिंकी शेख, प्रदेश महासचिव प्रा. सोमनाथ साळुंखे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली.
एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे. परंतु, केवळ एका राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल.
एमपीएससी पेपरफुटीविरोधात शासनाने कठोरातील कठोर कायदा तयार केला पाहिजे आणि पेपरफुटीतील आरोपींवर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे मत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले.
आंदोलनादरम्यान ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांची वंचित बहुजन आघाडी वकीलपत्र घेऊन मोफत बाजू मांडणार असून जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन प्रत्येक एमपीएससी विद्यार्थ्याच्या पाठीशी उभी राहणार आहे.
यावेळी मोठ्या संख्येने एमपीएससी विद्यार्थी उपस्थित होते.
#MPSC_Student #Andolan