मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
पुणे : जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं ईव्हीएम विरोधात महात्मा फुले वाड्यात आत्मक्लेष आंदोलन सुरू आहे.मा.शरद पवार यांची आंदोलनकर्ते बाबा आढाव यांच्या भेटीदरम्यान काय म्हणाले पहा
छत्रपती संभाजीनगर : चौका चौकात "लाडक्या सर्व बहिणींचा लाडक��� भाऊ पाहिजे, पुन्हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे पाहिजे "असे मजकूर असलेले मा.एकनाथ शिंदे यांच्या नावांचे मोठ-मोठे होर्डिंग्ज बॅनर पहायला मिळत आहे.