सन्मान पडद्यावरील चेहऱ्यांना चमकवणाऱ्या पडद्यामागील ताऱ्यांचा...
सन्मान पडद्यामागील प्रतिभावंतांचा...
टाइम्स घेऊन येत आहे #TimesMFTA
तुमच्या आवडत्या तंत्रज्ञाला मत देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.co/zgPsMd6wiT
#JioTimesMFTA#MeritTheUnit@etimes@mataonline
तुम्ही नसाल तर, कसे चमकतील पडद्यावरचे तारे?
सन्मान तंत्रज्ञांचा... पडद्यामागील जादूगारांचा
काल पार पडलेल्या #TimesMFTA अर्थात
Marathi Film Technical Awards 2018 मध्ये
विजेते ठरलेल्या सर्व तंत्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन
#Congratulations#JioTimesMFTA#MeritTheUnit@mataonline