कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे गेल्या संपूर्ण पावसाळ्यात गटारे कचऱ्या��े तुडुंब भरल्याने पावसाचे आणि शौचाल��ाचे पाणी नारायण नगर रस्त्यावर येत असल्याने बाजूला असलेल्या शाळेतील लहान मुलांना नागरिकांना गटाराच्या पाण्यातून खड्डेमय रस्त्याने ये जा करतात.
टिटवाळा नारायण नगर सोसायटीत कल्याण डोंबिवली महानगरपालि��ा रुक्मिणी महि��ा प्रसूती ग्रह शौचालयाच्या टाकीतील पाणी गळतीमुळे रहिवासी अनेक दिवसांपासून परेशान... आरोग्य विभागाचे दुर्लक्ष यामुळे रहिवासी आयुक्त यांच्या भेटीसाठी जाणार..
कल्याण स्टेशन परिसरात दीपक हॉटेल येथे गर्दीच्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून एक माथेफेरू अर्धंनग्न अवस्थेत हातामध्ये दगड दारूची बॉटल घेऊन अंगावर मारायला जातो.
महिला, शाळेय मुली, ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावर येण्यास घाबरतात. स्थानिक पोलिसांनी कारवाई करने अ��ेक्षित आहे .@THANECPCA
कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्षेत्र मांडा-टिटवाळा परिसरात प्रत्येक वर्षी पहिल्या पावसाळ्यातच अनेक ठिकाणी पाणी भरते याच प्रमाणे टिटवाळा गणेश मंदिर रस्ता , जावई पाडा रुंदा रोड इंदिरानगर स्मशानभूमी परीसर अजूनही नालेसफाई झाली नाही . याहीवर्षी मांडा टिटवाळा करांना वाली नाही .