The Pune Municipal Corporation’s ambitious 24x7 water supply project is severely affected and apparently, delayed due to the slow pace of Katraj-Kondhwa road widening work, which has been ongoing since 2018. The residents of Kondhwa Budruk, Undri and Mohamadwadi, who face acute water crisis, are forced to spend lakhs of rupees in water tankers. Civic authorities claim that it is difficult to lay water pipelines due to the incomplete road work. Although tanks have been built in the Mohammadwadi and Kondhwa neigbourhoods, no relief from water tankers is expected anytime soon for the population of 3.5 lakh
Read more on https://t.co/B1dexGIyEo
#WaterSupply #24x7WaterSupply #KatrajKondhwaRoad #RoadWidening #PMC
केंद्र सरकारच्या #स्वच्छसर्वेक्षण - २०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी राज्यातील जनतेच��, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे.
‘महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदानातून, आणि सफाई, स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे. स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हिरो असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यां��ा शु��ेच्छा दिल्या आहेत.
#SwachhSurvekshanAwards
PCMC's new Dust Suppression Fog machines & Road Washers/Sprinklers, using only treated/recycled water from our Sewage Treatment Plants. For a week now, these machines have actively reduced dust pollution & improved our city's air quality. #PollutionControl#SaveWater#GoGreen
आपत्तीजनक परिस्थितीत मदतीसाठी त्वरित दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा!
पुणे आपत्ती व्यवस्थापन क्रमांक : ०२०-२५५०६८०० / १२६९
पोलिस : १०० | अग्निशमन दल : १०१ | रुग्णवाहिका : १०८
#PMC#DisasterManagement
@jbaphna Sir, reporting from from Moon🌛 aka Pune. 🤔Identifying the surface craters 🌚
Like Tycho, Albategnius, Seleucus, Fra Mauro, Rheita....lost the count too🙄, need help from mooners✊ Also we need to do risk assessment for Luners #Pune#ChaloPMC#PMCgherao Video via @Sarang01031
कर्तव्यापुढे काही नसे मोठे!
आज पहाटे कोंढवा, कौसर बाग परिसरात आगीची घटना घडली. आगीची घटना कळताच, सकाळपाळीला असलेले कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रातील जवान, दशरथ माळवदकर यांनी वाढदिवसानिमित्त कुटूंबीयांनी सुट्टी घेण्याचा आग्रह केला असता "कर्तव्य पहिले वाढदिवस नंतर" असे
(१/२)
डॉ. कुणाल खेमणार -अत���रिक्त आयुक्त - पुणे महानगरपालिका खरंच आपला अभिमान वाटतो, प्रशासनात अश्याच अधिकऱ्यांची गरज आहे या देशाला तरच रेंगाळलेल्या कामाला गती येईल आणि कामात हलगर्जी करणाऱ्या लोकांना धाक बसेल!Thank You @PMCPune @OfficialPMRDA @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RajThackeray