Very disappointed with @letsblinkit
Ordered Boat wireless headphones
Order ID ORD008118214
Date - 18-06-2025
received a wrong & non-functional product in an open, damaged box. No response from customer care.
This is a serious issue. I request a refund or proper replacement asap
Very disappointed with @letsblinkit
Ordered Boat wireless headphones
Order ID ORD008118214
Date - 18-06-2025
received a wrong & non-functional product in an open, damaged box. No response from customer care.
This is a serious issue. I request a refund or proper replacement asap
पीएम केअर्स फंड बोर्ड ऑफ ट���रस्टीजमध्ये नव्या सदस्यांना सामील करण्यात आले आहे. मंगळवारी उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनेक लोकांना विश्वस्त बनवले गेले. त्याचबरोबर सुधा मूर्ती यांना सल्लागार समितीत सामील करण्यात आले आहे.
#ratantata #SudhaMurthy #PMCaresFund #tatagroup
ब्रम��हास्त्र सिनेमाला रसिकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. पण तरीसुद्धा या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 36 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रणवीर कपूर च्या बीफ वरील वक्तव्यामुळे या चित्रपटाच्या ही बॉयकॉट ची मागणी करण्यात आली होती.
#BrahmashtraReview #bramhashtra #BoxOffice
अवघ्या 1047 दिवस आणि 83 इनिंगस नंतर विराट कोहली ने आपले 71 वे शतक ठोकले. आशिया चषकतील अफगाणिस्तान विरुद्ध च्या सामन्यात विराटने 12 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या.
#ViratKohli𓃵 #AsiaCup2022#ViratKohli