🚨 अवघ्या 4 तासांत ₹3,40,000/- किमतीचे हरविलेले सोन्याचे दागिने शोधून तक्रारदारांना परत!🚨
👮♂️ आचोळे पोलीस ठाणे – गुन्हे प्रकटीकरण शाखेची तत्पर व उल्लेखनीय कामगिरी
📅 घटना : 19/09/2026
एका महिला तक्रारदारांची द्वारका हॉटेल ते वसई स्टेशन प्रवासादरम्यान रिक्षामध्ये ठेवलेली बॅग गहाळ झाली. या बॅगेमध्ये मौल्यवान सोन्याचे दागिने व इतर साहित्य होते.
🔎 तक्रार प्राप्त होताच आचोळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास सुरू केला.
📹 द्वारका हॉटेल ते वसई स्टेशन मार्गावरील सर्व CCTV फुटेजची तपासणी करून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अवघ्या 4 तासांत हरविलेला ऐवज शोधून हस्तगत केला.
💰 एकूण किंमत : ₹3,40,000/-
✨ हस्तगत केलेला सोन्याचा ऐवज :
🔸 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र – ₹1,50,000/-
🔸 3 ग्रॅम सोन्याचे पेंडल – ₹40,000/-
🔸 10 ग्रॅम वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठ्या – ₹1,50,000/-
✅ सोन्याचे दागिने व इतर साहित्य तक्रारदारांना सुखरूप परत करण्यात आले.
👮♂️ CCTV तपासणी + तत्पर प्रतिसाद + अथक प्रयत्न = नागरिकांचा मौल्यवान ऐवज सुरक्षितपणे परत!
#MBVVPolice #AcholePolice #Vasai #Nalasopara #PolicePerformance #CCTV #CitizenSafety #PoliceForCitizens #MBVV #MaharashtraPolice
🚆 Important Update for Mumbaikars
Western Railway is introducing new services and operational changes in suburban train services with effect from 1st September 2026.
The update includes newly introduced services, revised stoppages and cancellations.
Passengers are advised to check the updated details and plan their journey accordingly.
#WRUpdates
🇮🇳 नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
नेपाळमध्ये पूरस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक मदत व सुरक्षिततेसाठी समन्वय साधण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील कोणताही नागरिक नेपाळमध्ये अडकलेला असल्यास त्याची माहिती खालील लिंकवर नोंदवावी:
🔗 https://t.co/R6u3LgT6ut
📞 आपत्कालीन हेल्पलाईन: 1070 (टोल फ्री)
📞 SEOC कंट्रोल रूम: 9321587143
📧 ई-मेल: [email protected]
आपले कुटुंबीय, मित्र किंवा परिचित नेपाळमध्ये अडकले असल्यास ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
#Maharashtra #SEOC #NepalFloods #EmergencyHelpline #MBVVPolice #HelpAndSafety
🎯सिंधुदुर्ग पोलीस दलातील एकूण १३ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक जाहीर
🛑🛑🛑🛑🛑🛑
🚨अति-उत्कृष्ठ सेवा पदक (२५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त निष्कलंक सेवा)
#SindhudurgPolice#MaharashtraPolice
Vasai Block Education Officer (BDO) Chhatarsingh Rajput has been arrested by Panvel City Police for allegedly cheating a young woman from Panvel of ₹31 lakh by promising her a job at Bank of Baroda.
A building in Gokhivare, Vasai East, suddenly subsided on Wednesday despite not being classified as dangerous. The VVMC relocated 23 families and demolished the building on Thursday.
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेवर एक नाही, दोन नाही तर तब्बल सात मोठे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमुळे अमेरिकेची लाईफलाईन उद्ध्वस्त झाली आहे. हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
https://t.co/CT8uY3bW6s
🚨*वालीव पोलीसांची मोठी कारवाई*🚨
*“आर्थिक फायद्यासाठी हत्येच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा उघड”*
📌 जी.एस.एम. फॉईल्स लिमिटेड, वसई (पूर्व) येथे भागीदारावर गोळीबार प्रकरण
📌 मुख्य सूत्रधारासह 7 आरोपींना अटक
📌 आरोपींना उत्तर प्रदेशातून तांत्रिक तपासाच्या आधारे अटक
🔍 तपासात उघड:
आर्थिक फायद्यासाठी कंपनीवरील पूर्ण नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने कट रचून हत्येचा प्रयत्न
👮♂️ वालीव पोलीसांचे विशेष पथक, सीडीआर, सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या आधारे यशस्वी कारवाई
⚖️ सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सुरू आहे.
#MBVVPolice #PoliceAction #ZeroTolerance
. @CPMumbaiPolice Deven Bharti visited the Main Control Room to review city-wide security and ongoing developments on the New Year.
He also extended New Year greetings to all the officers and staff on duty.
#HappyNewYear