@OfficialGsrtc
Valsad bus station
ઔરંગાબાદ ❌
છત્રપતિ સંભાજીનગર ✅
Aurangabad Name changed to Chatrapati sambhajinagar please change that in all of your bus stands too.
@TMCaTweetAway महापालिकेने स्पष्ट आदेश देऊनही स्थानिक जैन गुजराती समाजाचे लोकं गावदेवी मैदानात ( नौपाडा )कबुतरांना खाणे खायला घालतोच आहे. अश्या लोकांवर कडक कारवाई करावी
@TMCaTweetAway
कोपरी आगाराची मागची भिंत अजूनही बांधलेली नाही. ऐरोली आयटी पार्क भागातून @MH04Thane यांनी काढलेला हा आजचा फोटो. सुरक्षेतील ही गंभीर त्रुटी @TmtThane लव���रात लवकर दूर करा
I won't give much clout to this issue now
I'm done. Just bragging nonsense and creating made up issues to cancel a PMO monitored project
Immature behaviour at peak
Waiting for court to give left right and center. Id have my popcorn ready 🍿
MBMT ची ही बस ठाणे पूर्व कोपरी ते नागला बंदर अशी ठाणे महापालिका हद्दीत सेवा देतं आहे.
मुळात दुसऱ्या महापालिका परिवहन सेवांना अशी सेवा देण्याची परवानगी आहे का?? ठाणे परिवहच्या उत्पन्नावर ह्यामुळे गंभीर परिणाम होतो आहे.
@TmtThane@TMCaTweetAway
@AxisBank
My account once was salary A/C later I filled the form and converted it to Zero Bal A/C yet today I received notification on app that i have not maintained Min bal of Rs. 12000/- and will be fined for Rs708 for two months.
Pls resolve this
@TMCaTweetAway
मुलुंड- घोडबंदर संपर्क वाढण्यासाठी ठाणे पालिका परिवहन ने खालील मार्गाचा विचार करावा
आनंदनगर आगार ते मुलुंड स्थानक पश्चिम
मार्गे घोडबंदर रोड, कापुरबावडी, कॅडबरी, नितीन, तीन हात नाका, मु��ुंड चेकनाका आणि मुलुंड स्टेशन
@gp30543 These are Old JR (Japan Railway) Rakes. Indonesia imports them and runs as suburban trains across Jakarta and some major cities As JR Trains are by default AC Indonesian Railway runs them in same condition with modifications
@irctxinfo@Central_Railway@drmmumbaicr@srdomcogbbcr
22105 Indrayani Express
Western style toilet is very dirty and aweful smell is linguring in coach C1 & C2 smells like burned rubber in coach
PNR 8246013951
@MSEDCL
गेल्या आठवड्यात जसे जातात तसें नित्य नेमाने रोज दुपारी 3 वाजता लाईट नौपाडा राम मारुती रोड भागात जातं आहेत.
बिल भरूनही हा अघोषित भारनियमानाचा त्रास आम्ही किती दिवस सहन करायचा आहे
ग्राहक क्रमांक 000016143235