In October 2024, India’s trade deficit stood at $23.8 billion, with exports at $36.2 billion. Key measures to ensure stability and growth include:
1. Diversifying export markets: Focus on regions like Africa, Latin America, and Eastern Europe.
5.Strengthening domestic production: Promote "Make in India" to reduce reliance on imports.
6. Achieving energy independence: Develop alternative energy sources to cut oil imports.
Recent data shows India’s trade deficit at $23.8B (Oct 2024), with exports at $36.2B—diversification and value addition are critical for stability and growth.
India’s trade strategy needs diversification to reduce reliance on the U.S. and enhance resilience. Strengthening ties with existing partners (e.g., EU, ASEAN) and forging new relationships (e.g., Africa, Latin America) can expand market access.
✅ **पासपोर्ट सेवा**:
नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणे, इंटरव्ह्यू अपॉइंटमेंट घेणे, अर्ज स्थिती पाहणे आणि पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सेवा उपलब्ध आहे.
हिंदवी सर्कल आपले सरकार सेवा केंद्र
विकास थोरात 9922846345
🏛 **हिंदवी सर्कल – आपल्या सेवेत सदैव!**
आपले सरकार सेवा केंद्र, आदित्य मल्टी सर्व्हिसेस आणि कॉमन सर्व्हिस सेंटर या��सारखे विविध ठिकाणे नाचनवेलमध्ये उपलब्ध आहेत, जे आपल्या सरकारी सेवा संबंधित सर्व आवश्यकतांसाठी एकाच ठिकाणी सेवा प्रदान करतात.
✅ **शासकीय शिष्यवृत्ती योजना**:
प्री-मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती,व परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, तसेच राजर्षी शाहू महाराज व एकलव्य शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत.
✅ **शैक्षणिक प्रवेश व परीक्षा अर्ज*
ITI, 11वी, MHT-CET, NEET, JEE या��सारख्या प्रवेशांसाठी सेवांचा समावेश आहे
छावा चित्रपट
शनिवार,दि.15 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता सर्व नागरिकांसाठी "छावा" हा चित्रपट मोठ्या स्क्रीनवर दाखवला जाणार आहे.
ठिकाण:भगतसिंग खुले रंगमंच,जि.प.शाळा, नाचनवेल.आयोजन:नाचनवेल-कोपरवेल समस्त ग्रामस्थ.आपल्या ग्रामस्थांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,
* महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी IMPDS KYC पर्याय आहे.
* ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2025.
* 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी.
हिंदवी सर्कल
आपले सरकार सेवा केंद्र
आदित्य मल्टी सर्व्हिसेस नाचनवेल
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (NFSA) लाभार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या नव्या सुविधेमुळे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना त्यांची ई-केवायसी घरबसल्या पूर्ण करणे शक्य होणार आहे.