@Jayant_R_Patil@AjitDadaforCM केज वि.स. मतदारसंघातील मौजे विडा या ठिकाणी गाव तलाव फुटल्याने त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केज वि.स. मतदारसंघाचे मा.आ.पृथ्वीराज साठे यांनी करुन स्थानिक अभियंता यांच्याशी चर्चा केली पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती संदर्भात कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.
@Jayant_R_Patil@AjitDadaforCM केज वि.स. मतदारसंघातील मौजे विडा या ठिकाणी गाव तलाव फुटल्याने त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केज वि.स. मतदारसंघाचे मा.आ.पृथ्वीराज साठे यांनी करुन स्थानिक अभियंता यांच्याशी चर्चा केली पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती संदर्भात कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.
@AjitPawarSpeaks@AjitDadaforCM केज वि.स. मतदारसंघातील मौजे विडा या ठिकाणी गाव तलाव फुटल्याने त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केज वि.स. मतदारसंघाचे मा.आ.पृथ्वीराज साठे यांनी करुन स्थानिक अभियंता यांच्याश�� चर्चा केली पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती संदर्भात कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.
@AjitDadaforCM केज वि.स. मतदारसंघातील मौजे विडा या ठिकाणी गाव तलाव फुटल्याने त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केज वि.स. मतदारसंघाचे मा.आ.पृथ्वीराज साठे यांनी करुन स्थानिक अभियंता यांच्��ाशी चर्चा केली पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती संदर्भात कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.
@supriya_sule केज विधानसभा मतदारसंघातील मौजे विडा या ठिकाणी असलेला गाव तलाव फुटल्याने त्या ठिकाणी झालेल्या नुकस���नीची पाहणी केज विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.पृथ्वीराज साठे यांनी करून स्थानिक अभियंता यांच्याशी चर्चा करून पाहणी करून तात्काळ दुरुस्ती संदर्भात कार्यवाही करण्यात यावी यासाठी चर्चा केली
@AjitPawarSpeaks@PawarSpeaks अतिवृष्टीमुळे अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा पठाण परिसरातील शिवाचा तांडा व ईतर भागातील शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पीकांची पहानी करतांना मा. आ. पृथ्वीराज साठेसाहेब राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेल उपाध्यक्ष व्यंकट मुंडे,रो.ह.यो. सदस्य सुधाकर जोगदंड व इतर ग्रामस्थ
@AjitDadaforCM अतिवृष्टीमुळे अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा पठाण परिसरातील शिवाचा तांडा व ईतर भागातील शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पीकांची पहानी करतांना मा. आ. पृथ्वीराज साठेसाहेब राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेल उपाध्यक्ष व्यंकट मुंडे,रो.ह.यो. सदस्य सुधाकर जोगदंड व इतर ग्रामस्थ
@supriya_sule अतिवृष्टीमुळे अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा पठाण परिसरातील शिवाचा तांडा व ई���र भागातील शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पीकांची पहानी करतांना मा. आ. पृथ्वीराज साठेसाहेब राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेल उपाध्यक्ष व्यंकट मुंडे,रो.ह.यो. सदस्य सुधाकर जोगदंड व इतर ग्रामस्थ
@PawarSpeaks सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे, मनमिळाऊ, दिलख��लास स्वभावामुळे जनमानसाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे आपले लाडके आबा म्हणजेच स्वर्गीय आर. आर. पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
@AjitPawarSpeaks सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे, मनमिळाऊ, दिलखुलास स्वभावामुळे जनमानसाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे आपले लाडके आबा म्हणजेच स्वर्गीय आर. आर. पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
@PawarSpeaks सद्य परिस्थितीत जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ग्रामविकास विभागाकडुंन केवळ श्रेणी चतुर्थ आहे म्हणून आमच्या न्याय मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे,आता आपणच आमच्यासोबत न्याय करावा, व अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या मागण्या पुर्ण कराव्यात हि नम्र विनंती
@PawarSpeaks आदरणीय साहेब,आपण आपल्या 50 वर्षांच्या या राजकीय कारकिर्दीत समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळवून दिला आहे, सर्व सामान्य घटकांना न्याय मिळवून देत असतांना आपण त्या घटकांची जात, धर्म, प��थ, किंवा सामाजिक स्तर व श्रेणी असा दुजाभाव किंवा भेदभाव कधीच केला नाही.
जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांबाबत शासनाच्या ग��रामविकास विभागाचे मनुवादी धोरण, संवर्ग चतुर्थ श्रेणी असल्याने संवर्गाच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, या शासनाकडून अशी अपेक्षा नाही. तीन वर्षापासुन जिल्हा परिषदेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीपासुन वंचित.
@supriya_suleआदरणीय ताई, महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांचे पदोन्नतीचे प्रमाण वाढवुन50%झाले आहे,परंतु ग्रामविकास विभागात अजुनही1967सालापासुनच्या सेवा प्रवेश नियमानुसार 25% पदोन्नती दिली जाते,हि बाब उच्चशिक्षीत चतुर्थश्रेणीबाबत अन्यायकारक आहे.
@supriya_sule आदरणीय ताई, जिल्हा परिषदेच्या खुल्या प्रवर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांवरचा पदोन्नतीमधील अन्याय दुर करण्यासाठी आम्हाला पण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे विवीध पदांव�� पदोन्नती देण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन खुल्या प्रवर्गावरिल अन्याय दुर करावा हि नम्र विनंती.
@supriya_sule आदरणीय ताई, जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या समस्यांबाबत आपण शिफारस करावी यासाठी मी व मा.आ.पृथ्वीराज साठेसाहेब, वि.स. केज यांच्या समवेत आपली भेट घेतली होती, परंतु अजुनही जिल्हा परिषदेच्या आम्हा चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या सर्वच समस्या प्रलंबितच आहेत.
@supriya_sule@PawarSpeaks@supriya_sule आदरणीय ताई, जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या समस्यांबाबत आपण शिफारस करावी यासाठी मी व मा.आ.पृथ्��ीराज साठेसाहेब, वि.स. केज यांच्या समवेत आपली भेट घेतली होती, परंतु अजुनही जिल्हा परिषदेच्या आम्हा चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या सर्वच समस्या प्रलंबितच आहेत