8 वी नापास सदाशिव खोत यांनी देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना देशभक्तीचे सर्टिफिकेट देऊ नये, आणि सदाशिव खोत आपण जेव्हा सरकार विरोधात आंदोलन करत होतात, तेव्हा तुम्ह�� आतंकवादी होता का..?
16 वर्षाचा हा आहे मुंबईतील 'वांद्रे-वरळी सी-���िंक';
हे आहे काँग्रेसचं भक्कम काम !!!
आयटी सेल चा गैरवापर करून, काँग्रेसची बदनामी करून सत्तेत येणं सोपं आहे. पण देश उभा करणे अवघड आहे.
#काँग्रेस_पुन्हा2029
पुण्यात तळेगावमध्ये चक्क रस्त्याची डिलिव्हरी होऊन ‘विकास’ जन्माला आला…. जन्मल्याबरोबर विकास इतका वेगात धावायला लागला की धावता धावता मग मुंढवा भागात तो असा खड्ड्यात पडला…
हे आहे, महाराष्ट्र��तील ‘विकासाचं मॉडेल’.
जगतगुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा!
ज्ञान, भक्ती आणि श्रद्धेचा संदेश देत विठुरायाच्या भेटीकडे न��घालेला हा पवित्र प्रवास महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवतो. . . .
सॅटेलाईट टेक्नोलाॅजी,AI (च्या आयचा घो),मोदी..मोदी, ना खाऊंगा ना खाणे दुंगा, 4 ट्रलियन इकाॅनामी, विश्व गुरू,इंफ्रामॅन आणि लई आणखी अशा लई पादर्या गप्पा!
ले पुणेकर ....
महाराष्ट्राला काडीचाही उपयोग नसलेल्या बुलेट ट्रेनवर सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करतं पण लाखो मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलकडं मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांवर रोज कशी वेळ येतेय त्याचा हा व्हिडिओ… सरकारने महाराष्ट्राचा पैसा बुलेट ट्रेनवर न उधळता आधी लोकल सक्षम करण्याची गरज आहे. पण केवळ केंद्रातील नेत्यांना खूष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून हे धाडस केलं जाईल का, हा ���्रश्न आहे.
#मुंबई_लोकल #MumbaiLocalTrain #मुंबईची_लाईफलाईन
“…इथेनॉल का माइलेज 30 फ़ीसदी कम होता है…”
अनुराग सरावगी, BPCL बायोफ्यूल्स चे एग्जीक्यूटिव डायरेक्टर
काल ANI ने यांचा विडिओ डिलीट केला. माणसासहित गाड्यांची पण वाट लावत आहेत. सावध व्हा
RTI दाखल करूनही माहिती मिळाली नाही म्हणून प्रवास तिथेच थांबत नाही. पुढे काय करता येतं, तुमचे अधिकार काय आहेत आणि योग्य प्रक्रिया कोणती, हे जाणून घ्या.
शुक्रवार, ३ जुलै २०२६
सकाळी ११:०० वाजता
तुमचा माहि���ीचा अधिकार अधिक सक्षम करण्यासाठी आताच रजिस्टर करा!
Zoom मीटिंग लिंक साठी कृपया फॉर्म भरा- https://t.co/ODXmBAl0zU
#VijayKumbhar #RTI #VoterAwareness #RTIAppeal #RightToInformation #CitizenRights #लोकजागृती #माहितीचाअधिकार #प्रश्नविचारा #जागरूकनागरिक #Transparency #RTIAwareness #GoodGovernance #LegalRights
अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटीमध्ये सासुबाईंचा एक फ्लॅट असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला... तेव्हा मीडिया तुटून पडायची असल्या बातम्���ांवर.
इथे मुख्यमंत्री 137 प्लॉट्स... स्वतःच प्रकल्प जाहीर करणार आणि यांचे सगळे नातेवाईक जमीन खरेदी करणार.... पण सगळी शांतता.
पुन्हा हे सगळं उज्जैन मध्ये... महाकालाच्या भूमीत विकासाच्या नावाखाली..
अल निनो, परकीय चालन पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत…..यांना किमान अंशतः काउंटर करण्याची क्षमता देशातील शेतीक्षेत्र आणि शेतकरी वर्गात आहे.
_____________
अल निनो आतापासून हिसका दाखवू लागला आहे.
मान्सूनच्या पावसाकडे अनेक जण डोळे लावून बसले आहेत. पाऊस उशीरा पडला, कमी पडला तर खरेतर अनेक गंभीर प्रश्न उभे ठाकतात. उदा पाण्याचा वापर करणारे अनेक उद्योग. ज्यातून भांडवली चक्र आणि रोजगार निर्मिती होते,
पण दोन तीन क्षेत्रे तर अगदी जीवनमारणाची आहेत: नागरिकांसाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, कडबा आणि अन्नधान्य
पाण्याला पर्याय फक्त पाणीच. पाऊस नाही. आणि भू गर्भातील पाण्याची पातळी अजून अजून खोल जात आहे.
_____________________
पण अन्नधान्याच्या आघाडीवर देश सुस्थितीत आहे. संकटाच्या काळात तगून राहू शकतो. केंद्र सरकारच्या अन्नधान्याच्या साठ्याची गेल्या काही वर्षाची आकडेवारी पहा (वित्तवर्ष मार्च अखेरीस, आकडे दशलक्ष टन).
२०२४ : ८१ ; २०२५: ९७ ; २०२६: १२३
हे झाले सा���े. उत्पन्न यापेक्षा खूप जास्त. कशाच्या जोरावर? देशांतील कोट्यवधी छोट्या, मध्यम शेतकऱ्यांच्या जोरावर.
देशाने शेती क्षेत्राला शेतकऱ्यांना सापत्न वागणूक दिली तरीदेखील शेतकरी जमिनीशी, आपल्या पेशाशी प्रामाणिक राहून आपले कष्टाचे काम करतच आहेत. प्रचंड अनिश्चितता , जोखीम असताना. त्यातील कितीतरी जण जगण्याची आशा सोडून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. तरी देखील..
याच साठ्याचा जोरावर केंद्र सरकार ८० कोटी जनतेला मोफत धान्य योजना राबवू शकत आहे. अल निनो मुळे यावर्षी धान्य उत्पादन कमी झाले तरी ही योजना राबवता येणार आहे.
_________________________
देश नेहमी परकीय चलनाच्या प्रश्नातून देखील जात असतो. परकीय चालन कमावणे आणि वाचवणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. उदा. खाद्यतेल, डाळी साठी शासकीय स��ोर्ट योजना राबवल्या तर खूप परकीय चलन वाचेल. खाद्यतेल आणि डाळी संदर्भात खालील आकडेवारी बघा
खाद्यतेल आयात: देशाची ५६ टक्के खाद्यतेलाची गरज आयात तेलमार्फत भागवली जाते. वित्त वर्ष २०२६ मध्ये १६ दशलक्ष टन खाद्यतेल आयात झाले. त्यासाठी १८ बिलियन डॉलर्स म्हणजे १, ७०,००० कोटी रु खर्च पडले
डाळी: त्याच वित्तवर्षात ६ दशलक्ष टन डाळी आयात केल्या गेल्या आणि ४ बिलियन डॉलर्स म्हणजे ३,६०,००० कोटी रुपये खर्च झाले
परकीय चलन वाचेलच. त्याच बरोबर ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढून देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
________________________
भारतीय शेतीक्षेत्राबाबतचा मुद्दा अजूनही बहुआयामी आहे. दुर्दुवाने भारतातील शेतीक्षेत्राकडे इंडिया मधील लोक , ज्यांच्या आर्थिक दृष्टिकोन कॉर्पोरेट / वित्त भांडवल केंद्री आहे , ते लोक एक लायबिलिटी म्हणून बघतात. खरं तर तो ऍसेट आहे.
आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स दरवाजे , भिंती ढासळून टाकू शकते अशा काळात. एआय काय करू ��कत नाही याची यादी काढली पाहिजे. त्यात शेतीक्षेत्र अग्रेसर असेल.
अन्नधान्यच नाही , तर फळे, भाज्या, पशु सवंर्धन, जंगले, मच्छिमारी सारे काही त्यात धरता येईल. फक्त उत्पादन नाही. तर मूल्यवृद्धी…अफाट स्कोप असतोय…पण आपण शासन काही करणार नाही याचे साखळदंड घालून बसलो आहोत. त्यात भर पडणार आहे अनेक फ्री ट्रेड एग्रीमेंट्स ची. सर्व देशां��ा त्यांचा शेतीमाल भारताला विकायचा आहे.
_____________
राजेशाही नाही. नो किंग्ज ! लोकशाही आहे. लोक राज्यकर्ते निवडतात. राज्यकर्त्यांना किती दशके दोष देणार ?
शेती/ जमिनीशी निगडित उपजीविका असणाऱ्या ग्रामीण भागातील मतदार नागरिकांनी अस्मितांचे प्रश्न काही दिवस बाजूला ठेवावेत.
मतदार नागरिक निवडून देत असलेल्या जन प्रतिनिधींची मतदान करण्यापूर्वी कॉलर पकडून जनतेच्या भौतिक प्रश्नाच्या काही गोष्���ी लिखित मान्य करून घ्यायला पाहिजे , तरच बदलाला सुरुवात होईल.
संजीव चांदोरकर (२३ जून २०२६)
आज यहां 3,000 स्टूडेंट्स हैं।
⦿ 3,000 में सिर्फ 1 IAS बनेगा
⦿ 3,000 में सिर्फ 30 IIT में जाएंगे
⦿ 3,000 में सिर्फ 180 डॉक्टर बनेंगे
हिंदुस्तान में 'सलेक्शन सिस्टम' नहीं, 'रिजेक्शन सिस्टम' है।
- सुनिए नेता विपक्ष श्री @RahulGandhi और स्टूडेंट्स के बीच देश के एजुकेशन सिस्टम पर क्या बात हुई 👇
आज यहां 3,000 स्टूडेंट्स हैं।
⦿ 3,000 में सिर्फ 1 IAS बनेगा
⦿ 3,000 में सिर्फ 30 IIT में जाएंगे
⦿ 3,000 में सिर्फ 180 डॉक्टर बनेंगे
हिंदुस्तान में 'सलेक्शन सिस्टम' नहीं, 'रिजेक्शन सिस्टम' है।
- सुनिए नेता विपक्ष श्री @RahulGandhi और स्टूडेंट्स के बीच देश के एजुकेशन सिस्टम पर क्या बात हुई 👇