उद्धवजी!, पोलीसांचे पगार कधी होणार?....
सध्या कोरोना विरूद्धच्या युद्धात रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या पोलीसांचा अर्धा एप्रिल संपत आला तरी पगार झाला नाही. पगार एक टप्प्यात द्या की दोन टप्प्यांत, परंतू तो लवकर द्या, एव्हढीच माफक अपेक्षा... 'एबीपी माझा'चा 'स्पेशल रिपोर्ट'...
अनेकांना शेतकऱ्यांच्या या संस्थेविषयी फारशी माहीती नाही. या संस्थेची स्थापना, रचना, प्रशासकीय कारभार, विपनन व्यवस्था आणि मालकीसह बऱ्याच गोष्टींपासून सर्वसामान्य अनभिज्ञ आहेत.
@UmeshAlone3#akola#mahabeej
https://t.co/XXcD3xTH9M