#Bambrew has raised ₹90 crore in funding. The company aims to eliminate single-use plastics and develop home-compostable materials that naturally degrade.
@_RituSingh speaks with Vaibhav Anant, Bambrew, & Kunal Prasad, Co-Founder & CBO, about their mission & growth plans.
ये रातों को जगने वा���े,
चोरी से ठगने वाले,
क्या अभी भी तुम जाग रहे है हो,
क्या तुम भी बादल की चादर में छिपे हुवे चांद को ताक रहे हो?
क्या तुम भी जुगनू के पिछे दौड़ जाते हो?
या फिर कंबल ओढ़े चल दिए हो दुर कही सपन��ं की जंगलों में,
या खो गए हो अरमानों की भुलभुलैया मै, 1/2
आता मी नाही
तुला भेटायला माझे शब्द येतात.
बे सावध असताना दिलेले तुझे घाव,
माझ्या शी बोलतात !!
खरंच का वेळ जखमा भरते?
तू दिलेली प्रत्येक जखम मी जपली आहे,
आता त्या जखमेवर आलेली नवीन खपली आहे !!
तुला रंगात रंगताना पहिलच नाही l
पुस्तकी किडा तू,
हे प्रेमाच्या आय��ष्यच पान कधी पलटलच नाही ll
तू म्हणायची आपण नक्की नंतर मनसोक्त रंग खेळू,
हया वेळी जरा सेमीस्टर अवघड आहे l
वर्ष मागून वर्ष गेले,
सर्व काळाच्या ओघात रंग उडून गेले,
ना आता रंग, ना आता होळी,
फक्त आठवणींचा शिमगा आहे !
वक्त बे वक्त, रात बे रात,
ताकते हैं तेरी तसबीर को |
यहां तो बे मौसम बादल है,
वहा चांद खिलता होगा!!
तुम्हे खो कर भी दिल मैं एक सकून है,
वो तुम्हे पा कर भ��� हर रोज जलता होगा ||