@SandeepDadarMNS@mnsadhikrut राज साहेबांन��� जाहीर सभेत जनते समोर त्यांनी नाशिक मध्ये केलेले काम सर्वांसमोर दाखवले होते, त्यात रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी, कचरा, मैदाने, गार्डन, बेरोजगारी ह्या सर्व गोष्टींवर काम केली आहेत पण तरीही लोकांना ते नकोसे झाले आणि आता काहीजण शहाणपणा करतात