मराठी वृत्तपत्रं आणि माध्यमांना विनंती की ज्ञानाच्या क्षेत्रात जगात अदभुत गो��्टी घडत असतात. जसं की जेम्स वेब्ब दुर्बिणीनं विश्वाच्या एका टोकाची काढलेली छायाचित्रं.. अशांचंही वृत्तांकन मराठीत यावं.. किती दिवस आपण फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, आलेले खासदार ह्याची चर्चा करत बसणार?
नश्वर शरीराचे काय ते महत्व ? ज्यासाठी हा जन्म आहे ते ���ार्य पूर्णत्वास नेणे हेच या आयुष्याचे इंगित आहे. देह हा विठ्ठलाच्या मालकीचा आहे असे शेख महंमद सांगतात. "स्व" सोडून दिल्याशिवाय परब्रम्हाची गोडी लागणार नाही याची जाण त्यांना आहे. #अक्षरकलावारी
आयुष्यात शिस्त आणि संयम नसलेली मंडळी कधीही श्रीमंत होत नाहीत.
अगदी कोणी पिढीजात श्रीमंत असेल तरीही या दुर्गुणांमुळे ते सहज कफल्लक होऊन जावू शकतात.
#आर्थिकसाक्षरता