पावसाळ्यातील रम्य वातावरणात पाना-फुलांनी बहरलेल्या वनराई पळूमध्ये अनेकजण आपल्या परिवारासोबत, मित्र-मंडळ���ंसोबत मजा-मस्ती करायला, नवनवीन सुंदर आठवणी तयार करायला येत आहेत...😍❤️❤️
तुम्ही कधी येताय?
@alappkorde
#nature #malshejghat #vanaraipalu🍃🏞️😍 #family #villa #rainy #Monsoon