The official X handle of India’s path-breaking political party — VBA, fighting for the representation of every Indian. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! ✊🏻
📍उल्हासनगर
उल्हासनगर ४ मधील महात्मा फुले कॉलनी येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या (CC Concrete) कामाला अखेर सुरुवात करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणचे काम सुरू झाले आहे.
प्रलंबित रस्त्याचा प्रश्न सोडवल्यामुळे
महात्मा फुले कॉलनीतील सर्व नागरिक आणि रहिवाशांचे मनापासून वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले
यावेळी ठाणे जिल्हा प्रवक्ता सोनू पवार स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Ulhasnagar #VBAForIndia
MPSC विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर आणि ठाम पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या मोर्चात कोणत्याही विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाल्यास, आधी आमच्यावर गुन्हा दाखल करा. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
: ॲड. अरविंद तायडे
पुणे शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#MPSCStudents #MPSCExam
आवाज़ उठाने के लिए दलित-बहुजन समाज छात्रों को विश्वविद्यालय से निष्कासित कर दिया गया!
अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा के ब्राह्मणवादी और मनुवादी प्रशासन ने दलित-बहुजन समाज से आने वाले 6 छात्रों को अपराधियों की तरह दंडित किया।
उनका “अपराध” बस इतना ही था कि वह बेहतर मेस व्यवस्था और बेहतर छात्रावास सुविधाओं की मांग कर रहे थे, प्रशासन की गंभीर लापरवाही पर सवाल उठा रहे थे और अपने बुनियादी अधिकारों एवं सम्मान के लिए आवाज़ उठा रहे थे।
लेकिन अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा के ब्राह्मणवादी और मनुवादी प्रशासन ने उनकी बात सुनने के बजाय प्रतिशोध का रास्ता चुना!
प्रशासन ने आवाज़ उठाने वाले इन छात्रों को “इनाम” के तौर पर FIR और उन्हीं छात्रावासों से निष्कासन दिया, जहाँ वे बुनियादी सम्मान, बेहतर जीवन-स्थितियों और जवाबदेही की मांग कर रहे थे।
3 सितंबर से ये 6 छात्र विश्वविद्यालय परिसर के बाहर बैठे हुए हैं।
वंचित बहुजन अघाड़ी और हमारा छात्र संगठन सम्यक विद्यार्थी आंदोलन इन छात्रों के साथ मजबूती से खड़ा है। उनकी आवाज़ को दबाया नहीं, सुना जाना चाहिए।
हम उनके संघर्ष में उनके साथ खड़े हैं और उन्हें हर आवश्यक कानूनी सहायता उपलब्ध कराएंगे।
जय भीम।
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
आवाज़ उठाने पर विश्वविद्यालय, वर्धा महाराष्ट्र से निष्कासित किए गये दलित-बहुजन समाज के छात्रों के साथ हम खड़े हैं। उन्हें हर आवश्यक कानूनी सहायता उपलब्ध कराएंगे।
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
📍सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी
सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यापासून अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी कष्टकरी शेतमजूर पशुपालक व्यापारी अत्यंत संकटात सापडलेले आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला परंतु सगळे नदी धरणे कोरडे झालेले आहेत. त्यामुळे सर्वत्र पिकाचे नुकसान झालेले आहे. शेतकरी राजा चिंता ग्रस्त झालेला आहे. सर्वत्र पिकाचे नुकसान झालेला आहे जिल्ह्याच्या काही भागात पिकांची उगवणी झालेली नाही दुबार पेरणी केलेले शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विहिरी नद्या बोरवेल यांना पाणी कमी झालेला आहे अनेक ठिकाणी प्रशासनाच्या वतीने 20-25 दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश गावात पिण्याच्या पाण्याचे स्वरूप गंभीर बनलेली आहे त्यामुळे प्रत्येक पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे लवकरात लवकर व्यवस्था करावी त्याचबरोबर शेतकरी बांधवांना त्यांचे पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत निधी उपलब्ध करून देण्यात यावी. जनावरांचे चारा छावण्या तयार करण्यात यावी मूक जनावर यांचे हाल अत्यंत गंभीर आहे. ग्रामीण भागात रोजगारीचा प्रश्न गंभीर बनत आहे शेतमजुरी कष्टकरी यांच्या हाताला काम नसून शासनाच्या वतीने त्वरित उपाययोजना करावी यासाठी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी अभिजीत पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा आणि शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#Solapur #VBAForIndia
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांना टीसी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा
जालना येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयात ACB विभागामार्फत लाच घेतल्याप्रकरणी प्राचार्य आणि चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
महाविद्यालय प्राचार्य उपस्थित नाहीत दैनंदिन कामकाज आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांना टीसी मिळण्यास अडचणी येत आहे विद्यार्थ्यांना ही बाब सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अक्रम खान यांना कळण्यावर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित महाविद्यालय प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करत परिणामी जवळपास 100 विद्यार्थ्यांना टीसी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्यापासून वाचले आहे.
#SVA #सम्यक_विद्यार्थी_आंदोलन
जातिवाद खत्म नहीं करना है, भेदभाव खत्म नहीं करना, शोषण और क्रूरता खत्म नहीं करनी, मगर इन्हें आरक्षण खत्म करना है।
बिहार के मुजफ्फरपुर, मुरौल प्रखंड अंतर्गत शिवनंदन उच्च माध्यमिक विद्यालय में ज्ञान प्रकाश को प्रभारी हेडमास्टर का पद सौंपा गया था। उनसे ठीक पहले इस पद पर सुशील कुमार चौधरी कार्यरत थे, जिनका ट्रांसफर हुआ है और जो ओबीसी समुदाय से हैं। वहीं, वर्तमान प्रभारी हेडमास्टर ज्ञान प्रकाश ने ओबीसी हेडमास्टर की कुर्सी को अपने कार्यालय कक्ष में मंत्रोच्चार के साथ गंगाजल का छिड़काव करते हुए अपनी कुर्सी का ‘शुद्धीकरण’ किया। जातिवादी मानसिकता शिक्षित होने के बाद भी, किसी भी पद पर होने के बावजूद, नहीं जाती। भेदभाव ऐसी कोई जगह नहीं है, जहाँ न होता हो।
जातिवाद खत्म नहीं करते, हर आरक्षण खत्म करने की बात करते हैं। अपना जातिगत वर्चस्व, भेदभाव और शोषण करने वाला मनुवाद जीवित रखना चाहते हैं। भाजपा के हर राज्य में इसे जोर-शोर से बढ़ावा दिया जा रहा है।
वंचित बहुजन आघाड़ी इस जातिवादी सोच और कृत्य का विरोध करती है। भाजपा लगातार जातिवाद, सामाजिक ध्रुवीकरण और मनुवाद को बढ़ावा देने के मुख्य एजेंडे पर काम कर रही है। यह ऐसी घटनाओं से स्पष्ट होता है।
#VBAForIndia
जनतेने संधी दिली, वंचित जनतेच्या विश्वासाला जागतेय!
अकोला : पाण्याची समस्या; वंचितच्या नगरसेवकांनी बसवले बूस्टर पंप मशीन
अकोला : अकोला शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ मधील शिवनी-मलकापूर परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या या गंभीर समस्येची दखल घेत प्रभाग 14 वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई, उज्वला पातोडे, जयश्री बहादुरकर, शेख शमशू कमर शेख साबीर यांनी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
वंचित चे नगरसेवकांच्या पुढाकाराने शिवनी-मलकापूर परिसरात नवीन बूस्टर पंप मशीन बसविण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या अपुऱ्या दाबामुळे नागरिकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन बूस्टर पंप कार्यान्वित झाल्याने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
#Akola #अकोला
जातिवाद खत्म नहीं करना है, भेदभाव खत्म नहीं करना, शोषण और क्रूरता खत्म नहीं करनी, मगर इन्हें आरक्षण खत्म करना है।
बिहार के मुजफ्फरपुर, मुरौल प्रखंड अंतर्गत शिवनंदन उच्च माध्यमिक विद्यालय में ज्ञान प्रकाश को प्रभारी हेडमास्टर का पद सौंपा गया था। उनसे ठीक पहले इस पद पर सुशील कुमार चौधरी कार्यरत थे, जिनका ट्रांसफर हुआ है और जो ओबीसी समुदाय से हैं। वहीं, वर्तमान प्रभारी हेडमास्टर ज्ञान प्रकाश ने ओबीसी हेडमास्टर की कुर्सी को अपने कार्यालय कक्ष में मंत्रोच्चार के साथ गंगाजल का छिड़काव करते हुए अपनी कुर्सी का ‘शुद्धीकरण’ किया। जातिवादी मानसिकता शिक्षित होने के बाद भी, किसी भी पद पर होने के बावजूद, नहीं जाती। भेदभाव ऐसी कोई जगह नहीं है, जहाँ न होता हो।
जातिवाद खत्म नहीं करते, हर आरक्षण खत्म करने की बात करते हैं। अपना जातिगत वर्चस्व, भेदभाव और शोषण करने वाला मनुवाद जीवित रखना चाहते हैं। भाजपा के हर राज्य में इसे जोर-शोर से बढ़ावा दिया जा रहा है।
वंचित बहुजन आघाड़ी इस जातिवादी सोच और कृत्य का विरोध करती है। भाजपा लगातार जातिवाद, सामाजिक ध्रुवीकरण और मनुवाद को बढ़ावा देने के मुख्य एजेंडे पर काम कर रही है। यह ऐसी घटनाओं से स्पष्ट होता है।
#VBAForIndia
ब्रिटिशांच्या जुलमी आणि अन्यायकारक सत्तेविरुद्ध शौर्याने सशस्त्र लढा उभारणारे, स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत संघर्ष करणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक होते.
परकीय सत्तेपुढे न झुकता आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला लढा हा महाराष्ट्राच्या क्रांतिकारी इतिहासातील प्रेरणादायी अध्याय आहे.
अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची जिद्द त्यांनी आपल्या शौर्यपूर्ण कार्यातून निर्माण केला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!
#उमाजी_नाईक
लाखो MPSC परीक्षार्थींच्या भवितव्याशी खेळणारा भ्रष्ट कारभार अन् सातत्याने होणारी पेपरफुटी आता खपवून घेतली जाणार नाही!
विद्यार्थ्यांचा या निर्दयी व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला असून, MPSC च्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या संघर्षात वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे पाठीशी आहे. उद्याच्या भव्य मोर्चाला आमचा खंबीर आणि पूर्ण पाठिंबा!
#mpsc #mpscscam #vba
MPSC च्या या लढ्यात वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे! उद्या निघणाऱ्या मोर्चाला आमचा पूर्ण आणि जाहीर पाठिंबा आहे.
पुणे शहर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि सर्व MPSC विद्यार्थ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, हे आवाहन! हक्क मागणाऱ्या तरुणांचा आवाज आता दाबता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#mpscscam
एमपीएससीचा सावळागोंधळ अन् पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याची राखरांगोळी झाली आहे! प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या भ्रष्ट व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडालाय.
MPSC च्या या लढ्यात वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे! उद्या निघणाऱ्या मोर्चाला आमचा पूर्ण आणि जाहीर पाठिंबा आहे.
पुणे शहर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि सर्व MPSC विद्यार्थ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, हे आवाहन! हक्क मागणाऱ्या तरुणांचा आवाज आता दाबता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी
#mpscscam