Tadoba with 3 Buffer Zone Jungle Safari's:
3 Days, 2 Nights
Validity - September 2025 to June 2026
Pick up and drop from Nagpur Railway Station / Airport
For Details Contact - 9370313000
#taboda#jungle#junglesafari#tiger#pune#mumbai#nashik#thane
“नारळी पौर्णिमेच्या” शुभेच्छा!
समुद्र पूजनाचा, श्रद्धेचा आणि स्नेहाचा दिवस!
समुद्राची पूजा करून निसर्गाचे ऋण व्यक्त करण्याचा, नारळ अर्पण करत समुद्र देवतेच्या कृपेसाठी प्रार्थना करण्याचा हा दिवस कोळी बांधवांसाठी खास असतो. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपणही सदिच्छा व्यक्त करूया.
🌿 श्रावण महिन्यातील विशेष सहल 🌿
🛕 श्री देव कोळेश्वर - कोळथरे
🛕 श्री देव व्याडेश्वर - गुहागर
🛕 श्री वेळणेश्वर देवस्थान
📅 सहलीच्या तारखा:
२८ जुलै | ३ ऑगस्ट | १० ऑगस्ट | १७ ऑगस्ट
📞 : 9370313000
#kokan#shravan#guhagar#kolthare#velneshwar#Ganpatipule#dapoli