🚨 The Indian government has hiked passport application fees, effective from July 1, 2026.
The new charges:
Rs 3,500 for 60-page (normal category)
Rs 6,000 for 60-page (Tatkaal category)
Just heard the video of Shiv Sena MP Sanjay Dina Patil who has just defected from Sena (UBT) abusing journalists and threatening to beat them up if they come to his house again. This is the land where our netas extol Chatrapati Shivaji Maharaj and Babasaheb Ambedkar but act like street thugs. Threatening beat journalists doing their job with violence is simply UNACCEPTABLE. An unqualified apology is called for!😡
Shiv Sena Lok Sabha MP Sanjay Dina Patil abuses media for asking hard questions to him over his switching side from UBT to Shiv Sena. He threatens if journalists continue to asks him tough questions, he will show them his power. He also claimed of killing 5people & making bomb.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्���ीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त म��. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
संजय दिना पाटलांनी या आधी ५ लोकांना मारल्याची कबूली दिली आहे, आता नवीन धमकी दिली आहे, या गुन्ह्याचं स्वरूप पाहता त्यांना तात्काळ केंद्रात मंत्री करण्यात यायला हवं. इतकं टॅलेंट असं कसं वाया घालवतायत हेच कळत नाहीय.
https://t.co/LfdJ1CxGov
महाराष्ट्रात परप्रांतीयांचा हैदोस!
लोहगडावरून केतन अग्रवालला ढकलणारी सिया गोयल असेल वा ट्रेन मध्ये मयंक लोहार चा खून करणारा रोशन सुवर्णा असेल सगळेच परप्रांतीय. मात्र बदनाम महाराष्ट्र.
मूळचा नेपाळचा असणारा मयांक लोहार व मंगलोरचा असणारा रोशन मुळे इथे असुरक्षितता निर्माण झाली.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून दोषींवर कारवाई कधी पासून होऊ लागली आहे ???
सगळे भामटे तर मोकाट आहेत …
त्या दिवशी तो अरिहंत बिल्डर महिलांच्या अंगावर गाडी टाकतो तरी गुन्हा दाखल नाही …
खासदार संजय दिना पाटील उघडपणे ५ खून केले बोलतायत काय कारवाई झाली ???
राजकारण थोडं बाजूला ठेऊ …
उबाठाचे लोक जे काही आता टिका करु लागले आहेत , त्यांच्याकडे दिना पाटील असते ते तर योद्धे झाले असते …
पत्रकारांना बोलताना तुम्हाला खाऊ जेवू घालतो असं संजय दिना पाटील म्हणतायत,
म्हणजे समोर जो पत्रकार होता तो लाचारासारखा त्यांच्यासमोर अनेकदा हात पसरत असेल …
एखादा नेता एवढ्या टोकाचं बोलतो तेव्हा थेट ज��ब विचार��ा पत्रकाराला आला असता …
अनेकदा पत्रकार देखील आपली मर्यादा सोडतात म्हणून हा अपमान त्यांना सहन करावा लागतो …
बाकी खासदार संजय दिना पाटलांना कसलंच भय नाही .. कारण आपला कायदाच तेवढा तकलादू आहे …
एवढचं काय तर इकडे दोषी बाहेर असतात आणि पीडितांना जेलमध्ये टाकलं जातं…
त्यामुळे गृहमंत्र्यांबद्दल तर न बोललेलं बरं … !!!
#संजयदिनापाटील #खासदार #शिवसेना
समोरच्याची जरी चुकी असली तरी ठिकाय म्हणून बाजूला होऊन निघून जा…🙏🏻
कारण सध्या महाराष्ट्रात भीषण परिस्थिती होत चाललेय…
आणि याची कोणाला काहीही पडलेली नाही आहे…
आपला जीव महत्वाचा,आपल्या मागे आपला कुटुंब वाट पाहत बसलेला असतोय !!!
Want to know how 15 students died in the Lucknow fire? This video is self-explanatory. At least 30 minutes was lost in making this alternative exit to "rescue" trapped students. They were finally brought out - in body bags.
Lo Behold! 🚨
The script writes itself! 🎪😂
First, the UP government creates a toothless SIT to look into the massive Ram Mandir donation scam. The catch? They completely bypass standard legal procedures and don't file a single FIR, ignoring glaring evidence of insider theft.
Next, this SIT wraps up its probe and dutifully submits the report to IAS officer Sanjay Prasad. Who just happens to sit on the Ram Mandir Trust board as an ex-officio member. 😂😂😂
You truly cannot make this up. They are submitting a robbery report to the very authority responsible for safeguarding the vault while it was being looted.
Cinema. Pure cinema. 👏👏👏 😂😂
कुठे आहेत अमित साटम ?
कुठे आहेत आशिष शेलार, किरीट सोमय्या, चित्रा वाघ !
कल्याण मध्ये ट्रेन प्रवासात अर्णव खैरे नावाचा मुलगा काहीं वादातून आत्महत्या करतो. पोलिस तपास ६ महिने झाले तरी अजूनही सुरूच आहे त्याचा फॉलो अप मनसे कार्यकर्ते करत आहेत. मात्र त्यावेळी भाजपचे नेते थयथयाट करत होते. अजूनही अर्णव खैरे प्रकरणी कोणालाही अटक नाही, मात्र भाजपचे दिवटे भाषिक वाद पसरवला म्हणून रस्त्यांवर उतरले होते.
आज मुंबई लोकल मध्ये एका २२ वर्षीय मुलाचा खून होतो मात्र त्याबाबत भाजपचा एकही नेता बोलायला समोर येत नाही , ट्विट नाही काही नाही ! कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची?
केवळ राजकारण करण्यासाठी भाजप पुढे असते हे अधोरेखित होते. #Mumbailocal
ENOUGH IS ENOUGH!
Yet another Marathi youth brutally slaughtered by the barbaric UP-Bihari Bimaru Bhaiyyas! #Maharashtra is bleeding while these outsiders run wild with their jungle raj.
Time for STRICT action NOW — deport, crackdown, protect our own!
No more tolerance for invaders killing our sons!
Family members of Lucknow fire victims who were muted by Media
Reporter: What did CM Adityanath said to when u went to meet him
Lady: When we said that the system was bad & need improvement, CM said "Is samay bhashan sunne ke mood mein nahi hu"
This is the reality of Ram Rajya
First they said-
Aadhaar is not proof of citizenship.
Then they said-
Voter ID is not proof of citizenship.
Now they're saying-
Passport is not proof of citizenship.
Then what exactly is proof of citizenship?
#WATCH | A 19 year old girl ran her car over both the legs of a Delhi Police Constable Jitendra Kumar while he was returning on a motorcycle. The car has been siezed.
Visuals from outside PS Ashok Vihar.