संकुलात पकडला ३ फूट लांब कवड्या साप (Common Wolf Snake)-बिनविषारी (Non-venomous)
https://t.co/JymwVaV3af
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 👆
Like | Share | Subscribe YouTube Channel ▶️ViGaMi
✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
#YouTubeIndia#विगमी#ViGaMi#snake
माझी आई मुंब्रादेवी (भाग-१)
https://t.co/efMgkHabrA
माझी आई मुंब्रादेवी (भाग-२)
https://t.co/ftwvcbi7qk
आई मुंब्रादेवी देवस्थानचे दर्शन, देवस्थानची आख्यायिका, भगत परिवाराचे सदस्य यांच्याकडून देवस्थानाविषयी अधिक माहिती, पावसाळ्यातील मनमोहक निसर्ग आणि डोंगरावर दिसलेले वन्यजीव.
बारवी धरण आणि जंगल सफारी
व्हिडीओ पाहण्यासाठी:
https://t.co/8SjrhgnLl5
बदलापूर-मुरबाड महामार्गावरील बारवी धरण १९७८ साली बांधून पूर्णत्वास आले आहे. वनपर्यटनासाठी हे ठिकाण देखील उत्तमच.
✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी
Like 👍 Share ♻️ Subscribe ➡️ ViGaMi
#marathivlog#YoutubeIndia
श्री सृष्टीश्वर शिव मंदिर, चिखलोली, अंबरनाथ (पश्चिम)
https://t.co/PtUONnMNgY
मंदिराचा कळस नेहमीच्या आकारातील नसुन प्रत्यक्षात प्रचंड शिवलिंगाच्या आकारात बनविण्यात आलेला आहे.
✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
Like 👍 Share ♻️ Subscribe ➡️ ViGaMi
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खालील दुव्यावर क्लिक करा:
https://t.co/FcrMwEIH4G
बदलापूर पश्चिमेस रेल्वे स्थानकापासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असणारा चारगांव येथील कुडेरान धबधबा
✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
Like 👍 Share ♻️ Subscribe ➡️ ViGaMi
मला शेंदूर फासू नका,
फुलं वाहू नका,
अंधश्रद्धा तर मुळीच बाळगू नका,
मला जाणुन घ्या,
मी इतिहास आहे तुमच्या गावाचा.
- शिलाहारकालीन गधेगळ
ass-curse stones
https://t.co/8cUWp6k32L
✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
#marathivlog#YoutubeIndia#youtubechannel
https://t.co/oOY4vIffOa
सह्याद्रीच्या कुशीत असणार्या अनेक देवस्थानांपैकी एक आई वाघजाई देवीचे देवस्थान. जंगलातील हिंस्र श्वापदांपासुन गावातील रहीवाशांचे त्या़ंच्या पाळीव प्राण्यांचे रक्षण व्हावे ही त्यामागची श्रद्धा आणि विश्वास.
@YouTubeIndia#marathivlog#Badlapur#सह्यद्री
वनपर्यटन केंद्र व जैव विविधता उद्यान - बदलापूर
https://t.co/1DNkItlMpP
विविध प्रकारच्या झाडांचे दर्शन तुम्हाला येथे घडते. राशी व नक्षत्र वन, वन तलाव, ३०-४० फूट उंचीच्या मनोर्यावरुन बदलापूर मधील विविध ठिकाणांचे, सूर्यास्ताचे मनमोहक दृष्य दिसते.
#marathivlog#YouTubeIndia
चावीच्या 🗝️आकाराची विहीर , देवळोली-बदलापूर
https://t.co/yTV8thQNdi
पेशवेकाळात थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या १७३९ च्या वसई मोहिमेदरम्यान ही विहीर बांधण्यात आली ���सावी.
✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
#YouTubeIndia
https://t.co/Ttl1xAgYYg
बदलापूर गावांत ११ मे १९६७ मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्यात आले येथे वर्ष १९२१ पासुन ���िवजयंती साजरी केली जाते.
आजच्या Vlog मध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत शिवरायांच्या या मंदिराविषयी
@YouTubeIndia
आ��ापर्यंत सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मंदिराबद्दल ऐकून होतो आणि दर्शन देखील घेतलं होतं परंतु बदलापूर मधील शिवरायांच्या मंदिराबद्दल नव्यानेच माहिती मिळाली.
लवकरच...
https://t.co/DUizcHmLR0
#विगमी
✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
आम्ही आपल्या भेटीला घेऊन येऊ नव नवीन व्हिडीओ ज्या तुम्हाला देतील विव��ध ठिकाणांच्या माहितीं सोबतच आनंद, समाधान, प्रसन्नता आणि सकारात्मकता
https://t.co/DUizcHmLR0
✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
Like 👍🏽
Share ♻️
Subscribe & hit the bell 🔔 icon
🚩 येळकोट येळकोट जय मल्हार
दर्शन घेऊया महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हार मार्तंडाच्या श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान, मुळगांव-बदलापूर येथील मंदिराचे आणि जाणुन घेऊया इथल्या देवस्थानाबद्दल व अनुभव घेऊया इथल्या निसर्गाचा
https://t.co/8ktrK1yja5
✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी
#विगमी#ViGaMi
ऐतिहासिक शिवलिंग, राहटोली-बदलापूर
शेतात आढळून आलेले शिवलिंग अनेक दशकांपूर्वीचे. बदलापूर शहराचा इतिहास बघता हे शिवलिंग अनेक वर्षांपूर्वीचे असावे आणि याचा संबंध पांडवकालीन किंवा शिलाहार राजवटीतील असण्याची शक्यता नाकारता येत नाही
https://t.co/UPTyNEJQAV
✍🏼 विचारांच्या गर्दीतला मी