@hitendravthakur@kshitijhthakur
Facing Watter Issues
राज पठाण शांती हौसिंग या बिल्डर मुळे
आम्हाला गेले कीत्येक दिवस पाण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.बिल्डर आम्हाला पाणी उपलब्ध करून देत नाही, आणि बिल्डिंग ची कामे पण अपूर्ण आहेत कृपया आम्हाला मदत करा
@That_Pune_Guy2 लांबून जाऊन आले म्हणजे काही होत नाही, सगळी दिखाऊगिरी चालु आहे, हेलिकॉप्टर मधून पाहणी दौरे करणारे सत्ता गेल्यावर जमिनीवर आलेत फेकू फडणवीस
@Awhadspeaks साहेब ही लढाई विचारांची आहे। आणि आपण ती योग्य रित्या लढत आहात। तुम्ही खरे फुले शाहू आंबेडकर यांचे वारसदार आहात।तुमच्या कार्याला माझ्या कडून शुभेच्छा।
जय भिम। जय शिवराय । जय ज्योती ।
I am SO SO DISTURBED after watching this video from Talaq Mahal, KANPUR. Another example of UP Police atrocity. Allahabad HC/Supreme Court , Pls STOP this MADNESS. How can police just damage private property and terrorise people ? Is this your BADLA CM Saab?