आज मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात तुरंबवचे प्राथमिक आरोग्य केंद्राचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला गुहागर-खेड-चिपळूण विधान सभा मतदार संघाचे आमदार भास्करराव जाधव साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहीतकुमार गर्ग साहेब, 1/3
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधीक्षक डॉ. इंदुराणी जाखड मॅडम यांची महत्त्व पूर्ण उपस्थिती लाभली.
हा भूमीपूजन सोहळा शास्त्रशुद्ध पध्दतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग साहेब, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधीक्षक डॉ. इंदुराणी जाखड मॅडम 2/3
आज चिपळूण तालुक्यातील अबिटगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचा लोकार्पण सोहळा गुहागर-खेड-चिपळूण विधान सभा मतदार संघांचे आमदार भास्करराव जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
माझ्या 5 वर्षाच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाच्या कार्यकाळात माझ्याकडून भरीव काम व्हावे या साठी आमदार भास्करराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी या कामासाठी विशेष प्रयत्न केले होते. 2/2
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मौजे तळवली येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तब्बल 5 कोटी 75 लाख खर्चून उभारण्यात आलेल्या सुसज्ज आरोग्यवर्धिनी इमारतीचे उद्घाटन आज आमदार भास्करराव जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 1/2
धोपावे गावाचा गेली अनेक वर्षांचा पाणी प्रश्न आमदार भास्करराव जाधव साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून 5 कोटी 50 लाख रूपयांची पाणी योजना मंजूर झाली त्या पाणी योजनेचे भूमिपूजन आज त्याच्या शुभ हस्ते पार पडले.
माझे आजोबा श्री. भाऊराव शिवराम जाधव तथा अण्णा यांचे काल वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. अण्णा तुमचा कणखर व करारीपणा आयुष्याच्या अवघड वळणावर खंबीरपणे कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी आम्हा सर्वांना प्रेरित करत राहील एवढ मात्र नक्की.
ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांच्या वाटपपूर्व तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यापैकी गुहागर येथील शिबिराचे उदघाटन आज माझ्या हस्ते झाले.
खासदार मा. श्री. विनायकजी राऊत यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या भारतीय कृत्रिम अंग अवयव निर्माण निगम आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात दिव्यांग लाभार्थी व वयोश्री योजनेअंतर्गत 1/2