आपले आदरणीय नरेंद्र मोदीजी हे सलग ४,३९९ दिवसांचा ���र्वाधिक कार्यकाळ पूर्ण करणारे लोकनियुक्त पंतप्रधान ठरले आहेत. हा भारताच्या इतिहासातील सर्वाधिक परिवर्तनाचा कार्यकाळ आहे. जनतेच्या अतूट विश्वास आणि सहकार्याच्या बळावरच हा विक्रम साध्य झाला आहे. या ऐतिहासिक टप्प्यावर आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी देशवासीयांशी संवाद साधताना जनतेचे आभार मानले.
हमारे आदरणीय नरेंद्र मोदीजी लगातार ४,३९९ दिनों का सर्वाधिक कार्यकाल पूरा करने वाले जननिर्वाचित प्रधानमंत्री बने हैं। यह भारत के इतिहास का सर्वाधिक परिवर्तनकारी कार्यकाल है। जनता के अटूट विश्वास और सहयोग के बल पर ही यह कीर्तिमान स्थापित हुआ है। इस ऐतिहासिक पड़ाव पर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी ने देशवासियों से संवाद करते हुए जनता का आभार व्यक्त किया।
#LongestServingElectedPMModi #12YearsOfSeva #NarendraModi #DevendraFadnavis
भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान म्हणून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.या यशस्वी कार्यकाळाचा गौरव करण्यासाठी व त्यांच्या दीर्घायुष्��ासाठी संकटमोचन हनुमान मंदिरात विधीवत पूजा व महा आरती करण्यात आली.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी आमदार प्रज्ञाताई सातव यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश!
📍पक्ष प्रवेश करणारे मान���यवर-
काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजीराव मस्के, जिल्हा प्रवक्ता तथा उपाध्यक्ष विलास गोरे, कळमनुरीचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा औंढा नागनाथचे तालुकाध्यक्ष पंकज जाधव, खेर्डा गावचे सरपंच पंजाबराव गडदे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.
📍उपस्थित मान्यवर-
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते ��ृपाशंकर सिंह, भाजपा मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.
🪷 सर्वांचे भाजपा परिवारात स्वागत व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ! 🪷
#Hingoli #PakshPravesh #BJPParivar
नागपुर येथे आमचे सहकारी आमदार विकासजी ठाकरे यांचे चि.वृषभ व चि.सौ.का.साक्षी यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना पुढील वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा दिल्या.
📍Kalamnuri,Dist.Hingoli:
Addressed the public meeting of INC and NCP(SP) held for the upcoming Nagarpalika Elections.
Appealed the people to elect the Mayor candidate Kausar Begum Nihal, and all the Councillor candidates with a large majority in the Municipal Council elections
आपली दूरदृष्टी आणि राजकीय चातुर्याने ��ंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची प्रतिमा उंचावण्याचं कार्य स्व. इंदिराजी गांधी यांनी केलं. देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिराजी गांधी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
देशाच्या बळकटीकरणासाठी आणि जागतिक राजकारणात भारताचे वर्चस्व वाढविण्यासाठी झटणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न इंदिराजी गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन !
देशाच्या स्वातंत्र्यानंतर निजामाच्या गुलामगिरीतून मराठवाड्याला मुक्त करणारा दिवस म्हणजे आजचा 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन!
लढ��यातील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठवाडा_मुक्तिसंग्राम_दिन