ही बातमी आज कुठे बघितली का?
अमृता फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सुपरकार रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमुळे उशीर होत अ���ल्याने एक महिला आगतिकपणे विनंती करताना दिसतेय की प्लिज आम्हाला जाऊ द्या, माझ्या घरी इमर्जन्सी आहे. यावरून संतोष पंडीतवर अजून एखादा गुन्हा करता येईल का?