आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यांचे शुभाशीर्वाद घेतले.यावेळी माझे मित्र आणि ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.
माझ्या मतदार संघातील रेल्वे प्रकल्पाने बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे. राज्य सरकारने याचे लेखी आश्वासन द्यावे..!
अन्यथा नागरिकांच्या असंतोषास तयार राहावे, असा इशारा देत झोपडपट्टी धारकांचा प्रश्न आज हिवाळी अधिवेशनात मांडला..!
#हिवाळी_अधिवेशन
ठाणे शहरात असणार पाण्याचं दुर्भिक्ष,घोडबंदर रोडचा MMRDA आणि प्रशासनाने केलेला खेळखंडोबा,मुंब्रा आणि घोडबंदर रोडवरील भयंकर वाढलेली ट्रॅफिकची समस्या,सरकारी कंत्राटदारांचे सरकारकडे अडकलेले पैसे आणि झ��डांची विना परवाना सुरू असणारी कत्तल याबाबत आज हिवाळी अधिवेशनात सभागृहात आवाज उठवला आणि या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी केली.
घोडबंदर रोडचा MMRDA आणि प्रशासनाने केलेला खेळखंडोबा,मुंब्रा आणि घोडबंदर रोडवरील भयंकर वाढलेली ट्रॅफिकची समस्या याकडे आज सभागृहात सरकारचे लक्ष वेधले.मला आशा आहे की राज्य सरकार ठाण्याचे हे गंभीर प्रश्न तातडीने सोडवेल आणि नागरिकांना दिलासा देईल.
#हिवाळी_आशिवेशन