@PhonePe I accidentally closed my phonepe wallet. It shows once close will not be able to re-activate. Then how to delete my KYC detail on phonepe. B’coz i dont want to share my detail with you if u can not re-activate my wallet. @PhonePeSupport
आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा ��ुरू करण्यात येत आहे.
आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता: https://t.co/c2fxPS3Qzv
अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.
पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा.
#EPassForTravel
दिग्या, श्रेयस आणि अख्खी गँग कट्ट्यावर फिरकलेच नाही आहेत कित्येक दिवस.
तुम्हीही घरीच सुरक्षित राहा, मेव्हणे आणि मेव्हण्यांच्या पाहुण्यांना देखील सांगा.
#StayHome#StaySafe