महसूल मंत्र्यांची घोषणा: "राज्यात शेतीची जमीन खरेदी करायची असेल तर ती व्यक्ती 'शेतकरी' असणे बंधनकारक आहे. यापुढे शेतकरी असल्याचा वैध पुरावा दिल्याशिवाय राज्यात कुणालाही जमीन खरेदी करता येणार नाही."
वस्तुस्थिती: शेतजमीन फक्त शेतकरीच खरेदी करू शकतील अशी तरतूद महाराष्ट्र कुळ आणि शेतजमिनी कायदा, १९४८ अन्वये २८/१२/१९४८ पासूनच लागू आहे. त्यात नवीन काही नाही. त्यात नवीन काही नाही. मी नाशिक जिल्हाधिकारी असतांना या तरतुदींचा वापर करून शेतकरी नसतांना हजारो एकर शेतजमीन खरेदी करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रकरण जमिनीचा महाघोटाळा म्हणून देशभर गाजले होते. सामाजिक स्मृती अत्यल्प असते.
--महेश झगडे
आपण माणूस म्हणून चांगलं असणं आणि आपण रोजच्या कामात प्रोडक्टिव्ह असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत.
आपल्या मराठी माणसांत चांगुलपणाकडे थोडा अधिक कल असतो. सार्वजनिक आयुष्यात हे गरजेचं अन रास्तही आहे.
पण आपल्या प्रोफेशनल आयुष्यात याचा बॅलंस साधता यायलाच हवा!
#BusinessDots
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..
तुमच्या सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलल्याने महाराष्ट्राचा अपमान होऊ शकत नाही..
���ुम्ही आणि तुमचं कमिशनखोर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही..
देवेंद्र फडणवीस आणि लोकांची माथी भडकवणारा भाजप म्हणजे महाराष्ट्र नाही.. हे आधी समजून घ्या....
आणि महाराष्ट्राच्या अपमानाची काळजी वाटत असेल तर..
तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाईंचा अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदीवर कारवाई करा..
तुमच्या भ्रष्टाचारामुळे मुंबई तुंबली.. लोकांचा जीव गेला आणि त्यावर तुमचा आमदार दात काढतो.. याने महाराष्ट्राचा अपमान होतोय.. त्याच्यावर कारवाई करा..
आणि सोशल मिडियावर भ्रष्ट सरकारला जाब विचारणाऱ्यांना सोडणार नाही म्हणजे काय? धमकी देताय का? मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही गुंडगिरीची भाषा?..
खूप सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांचा वारसा लाभलाय या महाराष्ट्राला.. अशी गुंडगिरीची भा���ा वापरून महाराष्ट्राचा अपमान करणं आधी थांबवा!
मिलिंद नॉर्वेकर चे गेल्या महिन्यातले काही ट्विट बघून
एकच सांगतो की
मिलिंद नॉर्वेकर आणि भाजप
यांचा
मीटिंग पिरियड
ब्रिडिंग सिझन
प्रजजना आधीचे
प्रणयाराधन सुरु झालेले आहे .
ठाकरेंच्या गोठ्यातली ही तथाकथित
शुद्ध
'गिर गाय '
भाजप च्या मस्तवाल बैलाला वश होणार म्हणजे होणार
🙏.
आजीच्या घरापुढून फिरायला चाललो होतो. तिनं आवाज दिला, "अरे इकडं ये तुझ्यासोबत बोलायचंय." गेल्यावर चहा ठेवू का विचारलं, नको म्हटल्यावर डोळ्याचं ऑपरेशन झाल्याची माहिती दिली. नंतर कागदपत्र आणि चष्मा पाहिला. तीला गहू निवडताना जवळच दिसतं नव्हतं.
चष्मा पाहिल्यावर लक्षात आलं, की त्यात जवळचा नंबरच टाकलाचं नव्हता. (म्हताऱ्या माणसाच्या चष्म्यात टिकली येती, ती त्यात नव्हती.) पुढच���यावेळी येताना चष्मा बनवून आणतो म्हटलं आणि निघालो. कोणताही स्वार्थ नं ठेवता नाती निभावणारी ही शेवटची पिढी असेल. आपण अशी माणसं जपुयात.
Though I’m a huge Messi fan, I stand by the truth…yesterday’s deserving winner was Egypt! 🇪🇬
The same feeling many had after the Cabo Verde game came once again. Many fans felt several refereeing decisions favored Argentina, and that made the result even harder to accept…
Argentina may have advanced, but Egypt won hearts with their courage, passion, and fighting spirit. Supporting Messi and acknowledging Egypt’s performance can both be true.
Dear @FIFAWorldCup@FIFAcom Football deserves honesty…please be fair…🙏
If football’s biggest stage isn’t fair for every nation, then what’s the point of inviting the underdogs?
Give every team an equal chance… that’s what the World Cup should stand for!
#Egypt #WorldCup
आता पंढरपुर येथे जाऊन दुरदर्शन करायचे व पुढे निघायये असं ठरवलं. काही वेळाने मी पंढरपुर येथे पोहोचलो त्यावेळी सायंकाळ झाली होती व नुकताच पाऊस पडुन गेला होता. हवेत गारवा होता. चंद्रभागेवरील पुल क्रॉस करुन पुढे गेलो. मंदिराचा कळस दिसु लागला. डाव्या बाजुला मंदिराकडे जाणारा रस्ता दिसत होता. मी सुध्दा खुप थकलो होतो, त्यामुळे जागेवरुनच कळस दर्शन घ्यायचे ठरवले त्यावेळी समोरुन एक वारकरी येताना दिसले. सहज मी त्यांना मंदिराकडे जाणारा रस्ता विचारला त्यावेळी वारकरी बाबा म्हणाले हया बाजुने जास्त गर्दी आहे, तु वाळवंटाच्या बाजुने जा. त्यावेळी सुध्दा नकळत मी गाडी वाळवंटाकडे घेतली. आता परत प्लॅन बदल केला. ठरवले पायरी दर्शन घेऊन निघुयात. गाडी वाळवंटात लावुन पायरीकडे निघालो. मागुन मास्तर-मास्तर अशी हाक आली (डीएड ला असणारे विदयार्थी एकमेकांना मास्तर म्हणुन हाक मारतात.) परंतु याठिकाणी मला कोण ओळखणारं असणार म्हणुन मी मागे न पाहता निघालो. तर मला कुणीतरी मागुन मिठी मारली. मी वळुन पाहीले तर उमेश घरत होता. उमेश हा मला धुळयाला डीएड ला ज्युनियर होता. त्याला असं अचानक पाहुन खुप आनंद झाला, त्याला तब्बल आठ वर्षांनी पाहत होतो. गळयात तुळशीची माळ, उंचीने कमी, हसतमुख, कपाळावर इस्कॉन चा गंध, अंगावर पांढरे कपडे, त्याच्यात खुप बदल झालेला होता. तु इथं कसा म्हणुन विचारलं तर तो म्हणाला आता मी पंढरपुर येथेचं राहतो. याठिकाणी तो त्याची पत्नी, बहीण व तिचे पती यांचेसोबत राहत होता. मं��िराचे शेजारीच त्याचे भावोजींचा जुना वाडा होता. त्याठिकाणी ते सर्व एकत्र राहत होते. त्यांचा पुजेचे साहीत्य विकण्याचा व्यवसाय होता तर भावोजी मंदिरात पुजारी होते. त्याने सरळ सांगीतले खुप दिवसांनी तुम्ही भेटला आहात घरी चला. मला त्याचा आग्रह मोडता आला नाही. मी त्याचेसोबत त्याचे घरी गेलो, त्याने आंघोळीला पाणी काढले, मी आंघोळ केली तोपर्यंत ताईने भगरीचा भात बनवला होता. गरम-गरम भातावर ताव मारुन आम्ही दर्शनाला निघालो. तो सोबत असल्याने व त्याचे भावोजी मंदिरात पुजारी असल्याने दर्शन लवकर व खुप चांगले झाले.
त्यानंतर तो रुकमाई चे मंदिर, ताकपित्या विठोबा अश्या सर्व मंदिरात घेऊन गेला व दर्शन करुन दिले. त्यानंतर त्याने विठ्ठल-रुकमाईची मुर्ती व श्रीमद्भगवतगीता भेट स्वरुपात दिली. त्यासर्वांचा निरोप घेऊन मी पुढील प्रवासाला निघालो. त्याने दिलेली मुर्ती व श्रीमद्भगवतगीता अजुनही माझ्या घरातील मंदिरात आहे. आम्ही त्यांची मनोभावे पुजा करतो.
(आपल्याला उगाच वाटत असते मीच सर्व करतो परंतु कर्ता-करविता तोच जगन्नियंता आहे. आपण निमीत्त मात्र आहोत. त्यादिवशी मी जवळपास पंढरपुरला जाण्याचे कॅन्सल केले होते परंतु पुढ काय झालं ते वरील सत्यअनुभवातुन आलंच आहे.)
पावसाचे अपडेट
हा राष्र्टीय महामार्ग क्रमांक १९ आहे,सदर महामार्ग शेठजींच्या बहुचर्चित अंतराळ तत्रज्ञान वापरून शेठजींच्या मालकाने बांधलेला आहे
माहामार्ग बांधण्यासाठी फक्त दोन हजार कोटीचा किरकोळ खर्च सरकारने केला आहे तसेच यामहामार्गाचे उद् घाटन १० महिण्यापुर्वी करण्यात आले होते
शनिवार - रविवार दोन दिवस झाले वर्डप्रेस सोबत खेळतोय. माझ्या ब्लॉगचे नवीन डिझाईन बनवण्यासाठी. इतके झटून सुद्धा मला हवे तसे डिझाईन बनवायला काही जमेचना.
साधारण दहा बारा वर्षांपूर्वी एक वेळ अशी होती, या वर्डप्रेसला हातसफाईने वापरायचो. फटाफट वेबसाईट डिझाईन करून टाकायचो.
आता त्याची सवय उरली नाही, एकेकाळी जी कला माझ्या मुठीत अगदी घट्ट पकडलेली होती, ती सराव सुटल्यामुळे कोरड्या वाळूसारख�� कधी हातातून निसटून गेली, हे कळलंच नाही. कारण एकच ती गोष्ट पुन्हा फारशी हाताळली नाही.
आपण एखाद्या गोष्टीत कितीही हुशार किंवा मास्टर असलो, तरी सरावाची साथ सुटली की ती कला आपल्यापासून दूर जाते. ज्ञान मिळवणे जेव��े महत्त्वाचे आहे, तेवढेच ते रोजच्या सरावानी टिकवून ठेवणे सुद्धा गरजेचे असते.
आपल्याला वाटतं की एकदा शिकलेली गोष्ट आपण कधीच विसरणार नाही. पण काळ आणि तंत्रज्ञान दोन्ही वेगाने पुढे जातात. म्हणून मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीत पारंगत आहात, ज्या कलेवर तुमचे प्रभुत्व आहे, तिचा सराव कधीही सोडू नका.
सराव आपल्या कौशल्याला परिपूर्ण बनवतो आणि तेच आपले खरे सामर्थ्य!
गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणीची गटार केली होती, अक्षरशः मृतावस्थेत होती. निर्माल्य, कचरा, कपडे, पूजेचे साहित्य, प्लास्टिकच्या पिशव्या पिलरला आणि किनाऱ्याला साठून सडायच्या, मासे मरून तरंगायचे.
आज इंद्रायणी अशी खळखळ वाहताना पाहून ��ूप आनंद होतोय.
#इंद्रायणी चे रौद्ररूप!
असे आहे की टनेल मध्ये मोकळी खेळती हवा यायला हवी म्हणून 'आधुनिक पद्धतीने छोटे छोटे भोक 'तयार केली आहेत.त्यातून पावसात त��षार पडतात आणि टनेल चे आतले हवामान आल्हाददायक राहते .
मिसिंग लिंक हा प्रकल्प राज्याच्या विकासात मैलाचा दगड ठरतोय त्यामुळे काही लोकांच्या डोळ्यात खुपतेय .जनतेला सर्व माहीत आहे
अपप्रचार करू नका .
कृपया विरोधकांनी याचे राजकारण करू नये .
निवडणूक रोखे आठवतात..? त्यातील नवयुग इंजिनिअरिंग आस्थापना.? बी जे पार्टीला रोखे दिले.
उत्तरेत मागे ४१ लोक बोगद्यात अडकलेले आठवतात..? त्या बोगद्याचं कंत्राट या नवयुगकडे होतं.. आता काल रात्री काही भाग पडलेल्या मिसिंग लिंक बोगद्याचं काम कोणाकडे होतं माहितीय..? शोधा..❤️
#भ्रष्टसत्ता
‘बिनशर्त पाठिंबा’ खूप धोकादायक असतो.
माझा एक ‘अजेंडा’ राबवणारं सरकार आहे म्हणून त्याच्या बाकी चुकांना मी पाठीशी घालेन; हा विचार पूर्ण समाजाचा घात करणारा असतो.
सदसदविवेक बुद्धी प्रत्येकाला असते. ती गहाण टाकून सगळं ‘कोसळू’ द्यायचं का हा निर्णय ज्याचा त्याचा.
#GlobalPhenomenon
ओम्या निंबाळकर गेल, तेव्हा मला वाईट वाटलं होतं...
पण आता मला वाटतं की सगळे हरामखोर निघून गेले आणि ते चांगलंच झालं...
शिवसेना यूबीटी आता शुद्ध झाली आहे...