@SamsungIndia Extremely disappointed. My Samsung S21 FE got green line issue immediately after a software update. Service center refused free screen replacement hiding behind warranty policy.This is a mfg/software defect, NOT my fault. #GreenLineIssue#SamsungFail#ConsumerRights
@SamsungIndia My Samsung S21 FE developed a green line on screen after a software update. Service center denied free screen replacement citing 3-year warranty policyThis issue is not user fault but update-related. Plz help with screen replacement. #SamsungSupport#GreenLineIssue
@SamsungIndia My Samsung S21 FE developed a green line on screen after a software update. Service center denied free screen replacement citing 3-year warranty policy. There is no physical or liquid damage. Issue is update-related, not my fault. Please help with screen replacement
@PuneriSpeaks काही गरज नाही, pune शहरात ।
सगळे रस्ते almost दिवसभर jam असतात। गाडी 10-15 kmph च्या पुढे जात नाही। उगाच फालतूचे निर्णय घेऊन पोलिसांना लुटण्याची संधी देऊ नये। ज्याला हेल्मेट घालायचे, त्यांना घालू द्या, सक्ती वगरे करून, "आम्ही तुमची खूप काळजी करतो" अशा फालतू गोष्टी करू नये।
अजय देहाडे
संभाजीनगर ( औरंगाबाद)
इंस्टाग्राम वर फेमस आहे, कलाकार खुप चांगला आहे, एक्टिंग च्या बाबतीत आपल्या सध्या च्या मराठी सीने सृष्टित कोणी बरोबरी करू शकणार नाही असा.
त्यातल्या त्यात बाबासाहेबांचा अनुयायी.🔥
महाराष्ट्राची सत्यपरिस्थिती वीडियो च्या माध्यमातून तंतोतंत मांडली आहे.
वीडियो नक्की बघा.
“EVM tampered when you lose, it's not when you win”
- Supreme Lord Uncle
RW’s Whataboutery is now the mainstream, official response. Had to be, as the fringe has become the mainstream.
शिंदे सेनेचे नेते उदय सामंत यांनी ठाकरेंचे काही आमदार आमच्या सम्पर्कात आहेत व लवकरच विधानसभेत विरोधक दिसणार नाही अशा ��शयाची दर्पोक्ती केली आहे, शिंदे सेनेचे अन्य काही नेते ही अशीच उन्मादी वक्तव्ये करू लागले आहेत. दिवसा ढवळ्या उजळ माथ्याने तोडफोडीचे व दरवडा टाकण्याचे मनसुबे जाहीर करतांना यांना आता जनाची वा मनाची उरली नाही. ना भीती ना खेद .
सर्वोच्च न्यायालयाच्या अक्षम्य दिरंगाई डावपेचामुळे बेदिलीला बळ आणि धारिष्ट्य मिळाले. याचे चटके आपल्याला दीर्घकाळ बसणार आहेत, निवडणुका असोत वा संसदसभा वा न्यायपालिका असोत सगळ्यांचाच बाजार आपल्या डोळ्यादेखत मांडला आहे .. आपल्या सगळ्यांचाच थंड मातीचा गोळा झाला आहे काय ?
दहिसर येथील मनसे उमेदवार राजेश येरूणकर... हे जिथे रहातात त्या भागात त्यांना फक्त २ मतं मिळाली ! पत्नी, मुलगी, आई आणि ते स्वत: असे चार मतदार तर घरचेच होते. त्यांनीही मतदान केले नाही का? इव्हीएमबद्दल इतरही अनेक शंका त्यांनी उपस्थित केल्यात. बघ��.
तमाम महाराष्ट्र जो संशय व्यक्त करतोय की, हे जनमतानं नाही तर 'धन'मताने निवडून आलेले असावेत... ही शंका खरी आहे की काय???