व्ही.पी.रोड पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of V.P.Road PS, Mumbai. For any emergency, Dial
Zero tolerance. Zero escape.
Message is loud and clear: Every crime against women and children will meet our unwavering pursuit and criminals will be brought to justice. A number of convictions recorded in last few months …
Those who harm the innocent will face the full wrath of the law.
@PMOIndia@HMOIndia@CMOMaharashtra
#MumbaiPolice4All
#Meghwadipolice ठाणे हरवलेली मोठी व्यक्ती ६६/२५ सिद्धी मंगेश ठावरे वय २१ वर्ष ही आज रोजी मिळून आली असून तिला कुटुंबाच्या ताब्यात दिले सदरची मिसिंग रद्द करण्यात आली
Every Tuesday at 3:30 PM, citizens are welcome to visit the @MumbaiPolice Headquarters to share their grievances and concerns directly with me.
No prior appointment is required, simply walk in.
Your voice will be heard, and your concerns will be addressed on priority.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
कांजूरमार्ग निर्भया पथकाने विशेष कामगिरी केली.
कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक लहान मुलगी एकटी मिळून आले तिच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले.
तारीख 05/ 11 /2025 वेळ 13: 59
@cpmumbaipolice@dcpzone7@Mumbaipolice
Remembering the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel.
His vision of unity and national integrity built the foundation of a united India.
@EktaDiwasBharat#EktaDiwas#Sardar150
At a special Pipping Ceremony, police constables and head constables from the North and West Regions were promoted to higher ranks in the presence of Addl. C.P. (North Region) Shashi Kumar Meena.
Senior officers, along with proud family members, pinned the new badges of rank, celebrating a significant milestone in each officer’s journey of honour, dedication, and service.
#BadgesOfHonour
#PippingCeremony
दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये @CPMumbaiPolice देवेन भारती यांच्या आदेशानुसार व पोलीस सह आयुक्त (का.व सु.) मुंबई यांच्या देखरेख��खाली महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रा��ेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. विभागीय सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदरांच्या तक्रारी / तक्रार अर्ज/ दाखल गुन्हे यावर कार्यवाही करत निवारण केले.
महिलांविरुद्ध कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा.
#MumbaiPolice4All
आज दिनांक 07/11/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता वि.प.मार्ग पोलीस ठाणे येथे ‘‘वंदे मातरम्’’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘‘ वंदे मातरम्’’ च्या सामुदायिक गायनाचा कार्यक��रम आयोजीत करण्यात आला.
वैविध्याने नटलेल्या एकजूट भारताची पायाभरणी करणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ एकता दिनाच्या शुभेच्छा!
@EktaDiwasBharat#एकता_दिवस#Sardar150
मुंबई पोलीस मुख्यालयात दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता आपल्या तक्रारी, प्रश्न आणि चिंतांचे निरसन करण्यासाठी आपण माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकता.
यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नसून आपल्या शंका आणि समस्यांचे निराकरण करणे, सूचना जाणून घेणे यास प्राधान्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
Members of the Maharashtra Legislative Assembly Scheduled Tribes Welfare Committee visited @MumbaiPolice Headquarters and took review and expressed satisfaction about work done.
Duty, devotion, service, and legacy!
Through every challenge, you have stood firm with dignity and courage. Wishing you a retirement as honourable and fulfilling as your years in service.
May this new journey bring you the peace you so tirelessly ensured for others.
#KhakiNeverRetires
#HappyRetirement
आज रोजी सकाळी 10ः00 वाजता जोगेश्वरी पोलीस ठाणे येथील अधिकारी,अंमलदार तसेच स्थानिक जनतेच्या उपस्थितीत ‘‘वंदे मातरम्’’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘‘ वंदे मातरम्’’ च्या सामुदायिक गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.@CPMumbaiPolice@MumbaiPolice@DcpZone10Mumbai
एकात्मता आणि प्रामाणिकतेच्या भावनेला सलाम!
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या आणि दृढ निश्चयाच्या विचारांनी आजही देशाच्या प्रगतीला दिशा मिळते.
@EktaDiwasBharat#Sardar150#एकता_दिवस
#meghwadipolice ठाणे हद्दीतील रोटरी क्लब च्या #Dignityfundation जो. पूर्व येथे आयोजित कार्यक्रमात API भगत यांनी सायबर तक्रारीबाबत सखोल मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास दत्तटेकडी परिसरातील 40 ते 50 ज्येष्ठ नागरिक व Dignity foundation चे पदाधिकारी उपस्थित होते.