@iAditiTatkare
ताई नमस्कार 🙏🙏🙏 या अधिवेशन मध्ये पनवेल ते रोहा असा नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग बनविण्यात यावा असा प्रस्ताव मंजूर करून ���्यावा ही विनंती, रेल्वे कडे असा प्रस्ताव नसल्यामुळे रोहा पर्यंत लोकल चालवण्यास अडचणी येत आहेत.
देश��ची उन्नती आणि सर्व समाजघटकांचा विकास साधण्यात स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचणारे भारताचे लाडके पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
Narendra Modi
@Dasharathsonaw3@iAditiTatkare@lokmat@RajendrajDarda आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अ��लेले राज्य सरकार ही योजना यशस्वी करुन सर्व लाभार्थी महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळवून देत महिला सक्षमीकरणासाठी घेतलेला वसा पुर्णत्वास नेईल .
@Dasharathsonaw3@iAditiTatkare@lokmat@RajendrajDarda माध्यमांच्या तथ्यहीन बातम्यांमुळे राज��यातील महिला भगिनींमध्ये योजनेबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. योजनेबाबत आपणांस माहिती हवी असल्यास विभागाची मंत्री म्हणून मी सदैव तत्पर आहे. Fadnavis Department of Women and Child Development - Government of Maharashtra
@Dasharathsonaw3@iAditiTatkare@lokmat@RajendrajDarda महिला सक्षमीकरणाचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ��ेवून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तसेच योजना राबविण्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करुनच ही योजना सुरु केली आहे.
@Dasharathsonaw3@iAditiTatkare@lokmat@RajendrajDarda विभागाची मंत्री म्हणून जबाबदारीने सर्व प्रसारमाध्यमांना सांगू इच्छीते की, असे कुठलेही आक्षेप उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार आणि अर्थ विभागाने योजना जाहीर केल्यानंतर घेतलेले नाहीत.
Be on this year also action like below photo @drmmumbaicr@srdcmmumbaicr@srdomcogbbcr@Central_Railway@GM_CRly by extending 01347/48 upto Chiplun for holi spl , we have witness last Rail roko at Roha stn in Ganpati 2022 kindly request you cancel the extention
देशाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री, पद्मविभूषण, आदरणीय @PawarSpeaks साहेबांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन! साहेबांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी मनापासून शुभेच्छा!
@RRPSpeaks@NCPspeaks@SunilTatkare@kolhe_amol@PawarSpeaks@AnilDeshmukhNCP तटकरे साहेबांनी पक्षा बरोबर स्वताच अस नैतृत्व सिद्ध केलंय म्हणून आज संपुर्ण रायगड जिल्हा सा��ेबांच्या मागे ठामपणे उभा आहे...आमच्या सारखे सर्वसामान्य घरातील मुल ही तटकरे साहेबांमुळे राजकारणात सक्रिय आहोत..... राहिला प्रश्न कुटुंबातील पद..