#Day3 As a part of our social responsibility we have initiated Re-Commencment Cleansing Campaign! We have sanitised following societies, apartments from Ward no 100
@MhatreViru @poonam_mahajan
मा. @narendramodi थेट संवाद साधणारे पहिले पंतप्रधान!
#MannKiBaat संवादात उद्योजक मयूर पाट��लशी संवाद साधला. सरकारने त्यांना ९० लाखांचे अनुदान दिले आहे.
बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार असं असतं!
नाही तर आघाडीचं बिघाडी सरकार...बहाणे आणि बहाणेच!
#२वर्षे_आघाडीच्या_बिघाडीची
आज 25.12.2020 बांद्रा हिंदू असोसिएशन येथे सन्माननीय पूर्व पंतप्रधान अटल ��िहारी वाजपेयी यांच्या जयंती साजरी करण्यात आली तसेच तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा किसान संबोधन लाईव्ह कार्यक्रम...