Called on Hon. Governor Bhagat Singh Koshyari ji at Raj Bhavan today & requested the cancellation of @ugc_india decision to conduct final semester exams.
Youth Congress will start statewide agitations for students if final semester exams are not cancelled.
आज मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन @ugc_india चा अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
अंतिम वर���षाच्या परीक्षा रद्द न झाल्यास युवक काँग्रेस विद्यार्थ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडेल.
महाराष्ट्रातील ६८ हजार उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी देण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सुरु केलेले महाजॉब्स पोर्टल नक्कीच ऐतिहासिक पाऊल ठरेल. यामुळे भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना त्यांचा हक्क मिळणार आहे!
विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या युवकांच्या जाहीरनाम्यातील महापरिक्षा पोर्टल बंद करण्याच्या आश्वासनपुर्तीनंतर आणखी एका आश्वासना���ी पूर्ती.
राज्यातील खाजगी नोकऱ्यांमध्ये भूमीपुत्रांना 80% आरक्षणाची सुरवात !!
#WakeUpMaharashtra
Do you want 80% job reservation for the local youth? On 21st October Vote For Congress Party and create Maharashtra that you want to see! Vote For Congress, Vote For New Maharashtra!
#WakeUpMaharashtra
तरुणांसमोर आज अनेक प्रश्न आहेत, त्यांच्या या सर्व प्रश्नांकडे सर्वच ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसत आहे पण या प्रश्नांना राजकीय पटलावर आणणारा आणि या प्रश्नांचे उत्तर शोधणारा महाराष्ट्र हवा असेल तर २१ ऑक्टोबरला योग्य निर्णय घ्या आणि काँग्रेसलाच मतदान क��ा..
#WakeUpMaharashtra