संस्थेने दिलेल्या मदतीच्या हाकेला आपण साथ दिलीत,यामुळेच आम्ही गरजू व्यक्तिंपर्यंत मदत पोहोचवू शकलो.आपण दिलेली मदत ज्या ठिकाणी खरंच गरज होती अश्या 100 हून अधिक कुटुंबांपर्यंत पोहोचवली गेली आहे ही मदत लोकांनी लोकांसाठी केलेली असून आमची संस्था ही फक्त मधील एक दुवा होता
सर्वांचे आ��ार
"एक घर,एक रोप" ह्या उपक्रमाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन इच्छूक व्यक्तिंना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले.तसेच वी फाॅर यू संस्था व वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
#vanmahotsav2021@prajytnair@swachhvengurle
Coming together is a Beginning.. Keeping together is a Progress.. Working together is a Success. Hoping to work together for betterment of society @prajytnair event with sindhudurg district administration#sindhudurg #weforyou#WeCare