मी आज दुपारच्या फ्लाइट ने जंतर मंतर ला जात आहे.
आपल्या देशाचे सरकार कृतघ्न आहे. ज्या माणसाने आपले आयुष्य, आपल्या देशातील शिक्षण पद्धत व पर्यावर�� ह्या साठी अर्पण केले, त्या सोनम वांगचुक ह्यांच्या १८ दिवसांच्या उपोषणाला दाखवलेला निर्दयी रेस्पॉन्स पाहवत नाही. त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे.
मला राहवले नाही, म्हणून निघाले.
ह्या सरकारच्या निर्दयतेचा तीव्र तीव्र ……तीव्र शब्दात निषेध.