ओरिजिनल ऑडिओ आहे संजय राऊतचा..
एक खासदार महिलेला किती घाण बोलतोय ऐका..
हा व्यक्ती सकाळ संध्याकाळ स्वतःची चमडी वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतो.
लफडे तुम्ही करायची सुशांतसिंह राजपूत ने का आत्महत्या करायची, 100 कोटीने हप्ते तुम्ही घेयच आणि जेलमध्ये सचिन वाजे जायचं !
-लफड्याच नका ब���लू तुम्ही @AUThackeray
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने जाताना सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको,असे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी पोलिसांना दिले