@RRPSpeaks *OBC, VJNT, SBC- 1,020 कोटी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 100 कोटी व आश्रमशाळा 400 कोटी OBC समाज - 3,415 कोटी मुस्लिमांच्या मौलना आझाद महामंडळाला- 700 कोटी अल्पसंख्याक समाज- 677 कोटी*
*मग महाराष्ट्राच्या 34% लोकसंख्या असलेल्या 4 कोटी मराठयांना काय दिलं?