राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षण तज्ञ, प��राचार्य, प्लेसमेंट्स ऑफिसर, विद्यार्थी संघटना या सर्वांशी चर्चा करून, ग्राउंड रिऍलिटी जाणून घेऊन राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला.
@bbcnewsmarathi @meudaysamant
@supriya_sule
https://t.co/v1ZBShrDZV