पंचायत समिती कार्यालय पेठ येथे अंगणवाडी सेविका यांचे स्तनपान व पूरक आहार या बाबत आय आय टी मुंबई यांचे हेल्थ स्पोकन ट्युटोरियल द्वारे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. पेठ तालुक्यातील 29 अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले.
विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ देवगाव ता.पेठ जि.नाशिक येथे दाखल झाला, सदर रथाचे मान्यवरांचे हस्ते पूजन करून,आरोग्य विभागाच्या सर्व योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली आणि आयुष्मान कार्डचे वाटपकेले सदर वेळी गावातील समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थि�� होते.#NHM #nashikcho
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन,३६ वा दिवस.
आम्ही नाशिक जिल्हा स्थगित (स्वल्पविराम) देत आहोत...धन्यवाद.
#NHM#nashikcho#Nashik#maharashtra#एकच_नारा#कायम_करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी पु���ारलेले बेमुदत काम बंद आंदोलन,३४ वा दिवस.(सामाजिक भान ठेऊन आमच्या NICU चे कर्मचारी, अधिकारी हजेरी न देता काम करत आहे)
#हम_सब_एक_है
#NHM #nashikcho #Nashik #maharashtra #एकच_नारा #कायम_करा
हे बघा आमचा ढोंगी , अज्ञानी आरोग्यमंत्री ह्यांना साधं कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येत नाहित, पुरेसे औषधीसाठा देता येत नाही, आज 35 दिवस झाले अत्यावश्यक सेवा रस्त्यावर आणली ह्या....... अन् आज असं क्रांतीसुर्य यांच्याबद्दल दोन शब्द बोलण्याच ढोंग करीत आहे काय वाटत असेल
खुप खुप शुभेच्छा... महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना व नाशिक जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी ��ांच्याकडून खुप खुप शुभेच्छा!!!
#nashikcho #महाराष्ट्र @MHCHOAssociatn