दिनांक : ०६-०५-२०२१ रोजी
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण चालू रा��णार आहे.
लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी.
#NashikFightsCorona