कोरोनाकाळात इतर राज्यात लोकांची प्रेत नदी- नाल्यात बेवारस व बिनशर्ट वाहत असतांना देशातील फक्त एका राज्याच्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या नियोजनाचे देशभरातुन बिनशर्त कौतुक होत होते.
लोकांना दवाखान्यात बेड, ऑक्सिजन व इतर सुविधा भेटत होते.
अन तसही भावकीला कधीच काहीच बर दिसत नाही
खरच अभिमान आहे मला
श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता असल्याचा..
एवढी संकटे आली तरी कुणापुढे झुकले नाहीत,नाहीतर काहीजण पंचवार्षिक योजनेप्रमाणे पक्ष भाड्याने देऊन मोकळे होतात..