@Wangchuk66 Furthermore, it is important to address the issue of the discarded bottles that have been left in the vicinity of the location known as Gata loops ghost point, and it would be beneficial if these could be removed and disposed of properly.
आम्हा मराठ्यांना स्वाभिमान,अभिमान, लढण्याची जिद्द कुणाकडून उसनी घ्यायची गरज नाही ... ह्या सर्व गोष्टी आमच्या रक्तात आहेत .. इथल्या मातीत आहेत.. इथल्या डोंगर दऱ्यामध्ये आहेत.. सह��याद्रीच्या कुशीत आहेत..महाराजांच्या शिकवणीत आहेत... कधी विचार करतो की महाराष्ट्राने या मातीने आपल्याला काय दिलं तर हे दिलं झुंजत राहायचं कसब.. ताठ मानेने जगण्याची शिकवण दिली.. करारी बाणा दिला... नशिबवान, भाग्यवान ही गोष्ट सत्यात आहे हे या मातीत जन्माला आलो तेव्हाच सिद्ध झाले ... चढउतार येत रहातात ते कुणाच्या आयुष्यात नाहीत ... पण त्यातूनही मार्ग काढून झुंज देत रहायची ही शिकवण इथल्या इतिहासाने दिली... या सर्व गोष्टींचं श्रेय जात�� तीन माणसांना एक ज्यांनी स्वाभिमान शिकवला त्या आऊसाहेब जिजाऊ, ज्यांनी अभिमान, जिद्द, झुंजत राहायचं.. आपला हक्क आपली माती आपली माणसं यांसाठी लढा द्यायचं शिकवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संकटांच्या छाताडावर पाय देऊन उभं राहायचं कसं हे ज्यांनी शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज ... यांनी त्याकाळी पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल सूर्य चंद्र असेपर्यंत नव्हे त्यानंतरही धगधगत राहील यात शंका नाही ...खूप नशिबवान माणसं इथं जन्माला येतात...! ❣️
#मराठी #महाराष्ट्र #छत्रपती ❣️