जरांगे-पाटलांच्या ॲाडिओ बॅाम्बने महायुतीत इतका मोठा स्फोट घडवलाय की, शिंदेसेना आणि भाजपचे नेते जाहीरपणे एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. यावरून ५०० कोटींची ‘ती’ ॲाडिओ क्लिप ‘कथित’ न राहता खरी आहे, ही बाब एव्हाना सर्वांना कळलीय. तेव्हा चौकशी कशाची होणार?, हा प्रश्नच आहे! 😎
गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांच्या शिष्टमंडळाने आज शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. कामगारांचे मुंबईबाहेर पुनर्वसन करण्याच्या सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांविरोधात असलेला तीव्र रोष यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या मागण्या, हक्क आणि पुनर्वसनाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली.
#ShivSenaUBT #YuvaSena #AdityaThackeray #GirniKamgar #Mumbai
MPSC च्या कारभारात पारदर्शकता आणून विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास कायम राखण्यासाठी खालच्या स्तरापासून ते सर्वोच्च स्तरापर्यंत बदल होणे गरजेचे आहे. सध्याचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही आमची ठाम मागणी आहे.
पुण��यात पत्रकार भवन येथे MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या सत्याग्रह आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
प्रदीप पूर्णेकर यांच्या दुर्दैवी हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा,अशी मागणी करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली
#PradeepPurnekar#AmbadasDanve#ShivSenaUBT#pressconference
हे सरकार गर्दीला घाबरते म्हणून मुंबई ते दिल्ली गर्दी पांगवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पोलिसांकरवी 'अपार कष्ट' करवून घेत आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही प्रोटेक्ट करू द्या.. ज्ञानेश कुमार-राजीनामा द्यावाच लागतोय!
#ECI
��िद्यार्थ्यांचा स्वाधार-स्वयंम भत्ता असो वा हजारो वसतिगृह कर्मचाऱ्यांचे मानधन, वर्षानुवर्षे रस्त्यावर उतरून झगडणाऱ्या घटकांना केवळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'मंजुरी'चा जुनाच लाडू दाखवला जातोय.
प्रश्न 'घोषणा'चा नाही, 'अंमलबजावणी'चा आहे. कागदी धोरणे रोज होतात, प्रत्यक्ष निधी कधी देणार, ते देखील सांगा?
@Dev_Fadnavis
#YouthRights #HostelWorkers
#Cabinetdecisions #Maharashtra
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक श्री. प्रदीप पूर्णेकर यांच्या निवासस्थानी आज भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना धीर दिला.
प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ठाम भूमिका राहील. या कठीण प्रसंगी संपूर्ण शिवसेना कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
नितेशराव ,
आदित्यजींना जेव्हा नोटीस यायची तेव्हा येईल पण DHFL कर्ज फेडल नाही म्हणून सप्टेंबर 2021 मध्ये तुम्हाला आणि नीलम नारायण राणे यांना लूक आउट नोटीस आली , तुम्ही परदेशात पळून जाऊ नये म्हणून तुमचे आदेश आले त्याचा पुढ�� काय झालं?
@NiteshNRane @ShivSenaUBT_ @AUThackeray
हत्या वाईटच. पण ती लोकाभिमुख कार्य करणाऱ्या शिवसैनिकाची असेल तर अधिक क्लेशदायक. 'कानून के हात लंबे होते है' हा आता मात्र डायलॉग राहिला आहे, @Dev_Fadnavis जी.
शिवसैनिकाच्या हत्येचा हिशेब होत असतो. याला इतिहास साक्षी आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचाही होणार.. या घटनेला हलक्यात कोणीही घेऊ नये! लढवैय्या शिवसैनिकाला भावपूर्ण श्रद्धांजली.
आई - वडील आणि मुलं ह्यांच्या निरागस नात्याबद्दल
स्वतःला इन्फ्ल्यून्सर म्हणवणाऱ्या रणदीप अलाहाबादीया @BeerBicepsGuy सारख्या विकृतांवर सरकारने कारवाई करावी, India's got latent शो वर बंदी घालावी. @PMOIndia पंतप्रधान महोदयांनी दिलेला पुरस्कार परत घ्यावा. अन्यथा तो असाच मोकाट स���टला तर जिथे दिसेल तिथे त्याला चोप देणार, हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथे तुमचे बिनडोक चाळे सहन केले जाणार नाहीत ! @ReheSamay @ashchanchlani
साहेब ह्या आपल्या पक्षाच्या Social मीडिया राज्यसमन्वयक आहेत अश्या पोस्ट मुळे आपला पक्ष बदनाम होत आहे ट्विटर (X) वर फेसबुक सगळीकडे बदनामी झाली पक्षाची अनेक चॅनेल वर ह्lआपल्या पक्षाच्या विरोधात अनेकजण बोलत आहेत कृपया अश्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी
@AUThackeray@SardesaiVarun