Heartiest congratulations to Elavenil Valarivan on winning Silver medal at the Asian Games 2026 in the Women’s 10m Air Rifle Individual event.
A remarkable achievement that has made the nation proud. May this success inspire her to reach even greater heights and bring many more laurels to India in the years ahead. 🇮🇳🥈
@elavalarivan
#AsianGames2026 #AsianGames #Shooting
आंतरराष्ट्रीय पदार्पणातच विश्वविजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या नागपूरच्या युवराज सिंह चौहान याची आज भेट झाली. युवराजची ही कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
किर्गिझस्तानच्या इस्सिक-कुल येथील व्ही. बोस्टेरीमधील बोर्डिंग हाऊस 'गेटिगेन' येथे झालेल्या ‘13व्या वर्ल्ड स्ट्रेंथलिफ्टिंग अँड इन्क्लाइन बेंच प्रेस चॅम्पियनशिप 2026’मध्ये युवराजने भारताचे प्रतिनिधित्व केले. स्ट्रेंथलिफ्टिंगच्या +76 किलो ओपन ज्युनिअर पुरुष गटात त्याने एकूण 252.5 किलो वजन उचलून प्रथम स्थान मिळवत ज्युनिअर विश्वविजेतेपद पटकावले. तसेच, इन्क्लाइन बेंच प्रेस प्रकारात 82.5 किलो वजन उचलत रौप्यपदकाला गवसणी घातली. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
युवराज सिंह चौहान याचे या देदीप्यमान कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@MayataiOfficial@Nita_Thakre
#Maharashtra #DevendraFadnavis #StrengthLifting #GoldMedal
BJP National Spokesperson, former Union Minister Syed Shahnawaz Hussain ji paid a courtesy visit to my official residence, Ramgiri, in Nagpur, today.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी केंद्रीय मंत्री सय्यद शाहनवाज हुसेनजी यांनी आज माझ्या नागपूर येथील शासकीय निवासस्थान रामगिरी येथे सदिच्छा भेट घेतली.
@ShahnawazBJP
#Maharashtra #Nagpur
ॐ गं गणपतये नमो नमः 🙏🚩
🌺 नागपूरच्या महापौर निताताई ठाकरे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन आज श्री गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
@Nita_Thakre#Maharashtra#GanpatiBappaMorya#Ganeshotsav
ॐ एकदन्ताय विद्महे।
वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दन्तिः प्रचोदयात्॥ 🙏🚩
गुप्ता चौक, नागपूर येथील एकता बाल गणेश उत्सव मंडळाच्या सुरेंद्रगढचा विघ्नहर्ता श्री गजाननाचे दर्शन घेतले. यावेळी श्री गजाननाकडे जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. मंडळाने केलेल्या स्वागत आणि सत्कारासाठी मनापासून आभार.
#Maharashtra #GanpatiBappaMorya #Ganeshotsav
🌺 गणपती बाप्पा मोरया...
खासदार मायाताई ईवनाते यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन आज श्री गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
@MayataiOfficial#Maharashtra#GanpatiBappaMorya#Ganeshotsav
The trust of the people of Nagpur is, in itself, a great responsibility. Upholding that trust is the true test of leadership.
नागपूरकरांचा विश्वास हीच मोठी जबाबदारी आहे, तो कायम जपणे, हाच माझ्यासाठी नेतृत्वाचा खरा कस आहे.
(Interaction with Industrialists | Nagpur | 20-9-2026)
#Maharashtra #Nagpur
Seeing Maharashtra and India become part of global supply chains and witnessing the impact of our decisions, gives me the energy and motivation to keep going.
देश आणि महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनताना आणि आपल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम पाहताना मिळणारी ऊर्जा मला सातत्याने काम करण्याची प्रेरणा देते.
(Interaction with Industrialists | Nagpur | 20-9-2026)
#Maharashtra #Nagpur
राहुल गांधी इनको पार्टी छोड़कर स्टैंड-अप कॉमेडियन बन जाना चाहिए। क्योंकि अपनी पार्टी को तो उन्होंने बेरोजगार कर ही दिया है, कम से कम स्टैंड-अप कॉमेडियन के तौर पर उन्हें रोजगार मिलता रहेगा।
( नागपुर | 20-9-2026 )
#Maharashtra#Nagpur
राहुल गांधींनी स्टँड-अप कॉमेडी सुरू केली तर त्यांना चांगला रोजगार मिळू शकेल.
राहुल गांधी स्टैंड-अप कॉमेडी शुरू करें तो उन्हें अच्छा रोज़गार मिल सकता है।
( नागपूर | 20-9-2026 )
#Maharashtra#Nagpur
🔸 CM Devendra Fadnavis in a 'Fireside Chat' with CEO of Avaada Group, Vineet Mittal.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अवाडा ग्रुपचे सीईओ विनीत मित्तल यांच्यासोबत अनौपचारिक संवाद.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका अवाडा ग्रुप के सीईओ विनीत मित्तल इनके साथ अनौपचारिक संवाद।
🕛 12 noon | 20-9-2026📍Nagpur | दु. १२ वा. | २०-९-२०२६📍नागपूर.
@Dev_Fadnavis@TheVineetMittal@avaadagroup
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी भेटायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांची निवेदने स्वीकारली.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होने आज नागपुर के रामगिरी इस सरकारी आवास पर उनसे मिलने आए नागरिकों से संवाद कर उनके ज्ञापन स्वीकार किए।
20-9-2026 📍Nagpur | २०-९-२०२६ 📍नागपूर.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील अवाडा ग्रुपच्या प्लांटला भेट देऊन तेथील सोलार पॅनल निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. तसेच, कंपनीच्या इतर प्रमुख उत्पादनांची आणि उत्पादन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.
@Dev_Fadnavis@TheVineetMittal@avaadagroup
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
इंदोरा चौक ते दिघोरी चौकादरम्यानच्या उड्डाणपुलाचे ‘डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपूल’ असे नामकरण.
इंदोरा चौक से दिघोरी चौक के बीच के फ्लाईओवर का ‘डॉ. केशव बलीरामपंत हेडगेवार फ्लाईओवर’ यह नामकरण।
('डॉ. केशव बळीराम पंत हेडगेवार उड्डाणपुला’चे लोकार्पण व नामकरण | नागपूर | 19-9-2026)
#Maharashtra #Nagpur
LIVE | नागपूर शहरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण.
🕢 संध्या ७.१५ वा. | १९-९-२०२६ 📍 नागपूर
@nitin_gadkari#Maharashtra#Nagpur
https://t.co/ecfGROgmhK
रोजगारनिर्मितीला केंद्रस्थानी ठेवून 'नवीन नागपूर'ची निर्मिती...
रोजगार सृजन को केंद्र में रखते हुए ‘नए नागपुर’ का निर्माण...
('डॉ. केशव बळीराम पंत हेडगेवार उड्डाणपुला’चे लोकार्पण व नामकरण | नागपूर | 19-9-2026)
#Maharashtra#Nagpur