A Legacy of Learning, A Vision for Development!
Glad to inaugurate the educational building of Hyderabad (Sind) National Collegiate Board in Ulhasnagar today.
The journey of the Sindhi community is a story of courage, hard work and determination. After leaving behind their homes and businesses during Partition, they rebuilt their lives with great strength and perseverance. Today, their contributions to industry, medicine, engineering and entrepreneurship are an important part of society.
This same spirit of hard work and service is reflected in HSNC Board's educational legacy. What began with National College, Bandra has grown into a strong network of educational institutions, shaping the lives of generations of students. The new C.H.M. College building carries this legacy forward with modern and inclusive facilities, smart classrooms and a focus on skill development facilities in line with the vision of Hon PM Narendra Modi Ji’s National Education Policy for a New India. Education must go beyond degrees and give our young people the practical knowledge and skills to meet the needs of the future.
Ulhasnagar is moving towards planned development, with work underway on Metro connectivity, concrete roads, flyovers and a dedicated drinking water scheme. The Cluster Development Scheme will help address unauthorised homes and create a planned development framework for the city. Nagpur has begun the process of granting land ownership rights and converting land to freehold for the Sindhi community and it will soon be implemented in Ulhasnagar.
MLA Kumar Ailani ji, MLA Kisan Kathore, MLA Sulbha Gaikwad, HSNC Board President Dr Niranjan Hiranandani ji, HSNC Trustees Kishu Mansukhani ji, Anil Harish ji, Maya Shahani and C.H.M. College Principal, Dr Manju Lalwani Pathak and other dignitaries were present.
@narendramodi@kumarailanibjp@KisanMla@sulbhagaikwad7@N_Hiranandani
#Maharashtra #Thane #HSNC
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नव्या भारताच्या संकल्पनेतील नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशी उभारण्यात आलेली श्रीमती चांदीबाई हिमथमल मनसुखानी महाविद्यालयाची ही आधुनिक इमारत विद्यार्थ्यांना नवी दिशा देईल.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नए भारत की संकल्पना के तहत लाई गई नई शिक्षा नीति के अनुरूप निर्मित श्रीमती चांदीबाई हिमथमल मनसुखानी महाविद्यालय की यह आधुनिक इमारत विद्यार्थियों को नई दिशा देगी।
(हैदराबाद (सिंध) नेशनल कॉलेजिएट बोर्ड की शैक्षणिक इमारत का उदघाटन | उल्हासनगर, ठाणे | 22-11-2026)
@narendramodi
#Maharashtra #Thane #HSNC
Special moments from a day that began with a tribute to the martyrs of the Samyukta Maharashtra movement, marked a significant step towards strengthening Mumbai Police with technology and honoured the courage and sacrifice in the fight against terrorism, while celebrating the spirit of peace and humanity at the Global Peace Honours 2026.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करत, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबई पोलिसिंग अधिक आधुनिक, सक्षम आणि प्रभावी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकणाऱ्या, तसेच ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’च्या माध्यमातून शांततेसाठी, मानवतेसाठी आणि दहशतवादाविरोधातील लढ्यातील शौर्य व बलिदानाचा गौरव करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...!
(मुंबई | 21-11-2026)
#Maharashtra #SmartPolicing #HutatmaSmrutiDin #GlobalPeaceHonours
A special gesture of honour!
At the ‘Global Peace Honours 2026’, Managing Director of Lloyds Metals and Energy Ltd., B. Prabhakaran received the National Peace Excellence Award and thanked CM Devendra Fadnavis for his constant support.
‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ सोहळ्यात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांना ‘नॅशनल पीस एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी मिळत असलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
(Global Peace Honours 2026 | Mumbai | 21-11-2026)
@Dev_Fadnavis@B_Prabhakaran17@Divyajfound
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #GlobalPeaceHonours
राजस्थान येथे श्री खाटू श्यामजी देवस्थानावरून दर्शन घेऊन परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दुःखद आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या अपघातातील जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते सुखरूप बरे व्हावेत, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
कुमकुमच्या तिरंदाजीचा सुवर्णवेध!🏹
अमरावतीची प्रतिभावान तिरंदाज कुमकुम मोहोड हिने शिलाँग येथे पार पडलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावत आपल्या कौशल्याचा आणि जिद्दीचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि अपार मेहनतीच्या बळावर कुमकुमने मिळवलेले हे यश महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
कुमकुमच्या या कामगिरीबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!
#Maharashtra #Archery
Deeply moved by the courage of Devika Rotawan, the youngest survivor of the 26/11 Mumbai terror attacks, who was just 9 years old at the time.
Hearing Devika recount the events of that night was truly emotional. The courage and strength she has shown at such a young age deserve immense appreciation.
It will remain our constant endeavour to ensure that every child grows up in an environment of peace, safety and security, with the freedom to dream and build a brighter future.
Heartiest congratulations to Devika on receiving the Global Peace Honours 2026!
@iamsrk@Divyajfound
#Maharashtra #Mumbai #GlobalPeaceHonors
भाजपचे राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ नेते रामराव वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक सालस आणि साधे व्यक्तिमत्व राजकारणातून हरपले आहे.
हिंगोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या भाजपामध्ये सांभाळल्या. धनगर समाजासाठी मोठे काम त्यांनी केले. शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. सहकारात सुद्धा त्यांनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली. तळागाळातील समाजासाठी त्यांची कणव सातत्याने जाणवायची. एक साधे आणि समर्पित व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्याने आपल्यातून निघून गेले आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति 🙏
Heartiest congratulations to B. Prabhakaran on receiving the National Peace Excellence Award!
Your efforts towards industrial development, employment generation and bringing meaningful change to people's lives are truly commendable!
@B_Prabhakaran17@Divyajfound#Maharashtra #Mumbai #GlobalPeaceHonors
मानवता, सेवा आणि समर्पणाच्या कार्याचा ‘ग्लोबल पीस ऑनर्स’मधून सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे 'दिव्यज फाउंडेशन'च्या वतीने आयोजित 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026' कार्यक्रम संपन्न झाला.
शहीदांना आदरांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना वंदन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल दिव्यज फाउंडेशनचे अभिनंदन केले. दिव्यज फाउंडेशनच्या वतीने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि समाजकल्याण या क्षेत्रांत गेल्या काही काळापासून सातत्याने अतिशय उल्लेखनीय कार्य केले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शांतता हा प्रगती आणि समृद्धीचा भक्कम आधार आहे. विश्वास, विकास आणि व्यापकता त्याच समाजात नांदते, जिथे शांतता असते. शांतता टिकवण्यासाठी सरकारसोबतच समाजाचाही सहभाग महत्त्वाचा आहे. ‘ग्लोबल पीस ऑनर्स’च्या माध्यमातून समाजाच्या विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींचा गौरव होतोच, शिवाय त्यांच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळे सर्वांनी मिळून शांतता, सहकार्य आणि मानवतेची मूल्ये अधिक भक्कम करत विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करावी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी उद्योगपती बी. प्रभाकरन, पद्मविभूषण सद्गुरू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शी देविका रोटावन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पद्मविभूषण सद्गुरू यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.
यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पद्मविभूषण सद्गुरू, श्रीमती अमृता फडणवीस, राज्य सरकारचे मंत्री, 26/11 हल्ल्यातील हुतात्म्यांचे कुटुंबीय, विविध देशांचे महावाणिज्यदूत, राजदूत, उद्योजक, अभिनेते आणि कलाकार उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@PiyushGoyal@mieknathshinde@SunetraA_Pawar@MPLodha@ShelarAshish@JaykumarRawal@Pankajamunde@SadhguruJV@fadnavis_amruta@Divyajfound
#Maharashtra #DevendraFadnavis #GlobalPeaceHonours2026
Honouring Humanity, Celebrating Peace...
☮️ CM Devendra Fadnavis at the 'Global Peace Honours 2026' organised by 'Divyaj Foundation'.
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Padma Vibhushan Sadhguru, Smt. Amruta Fadnavis, GoI & GoM Ministers, families of the martyrs of the 26/11 attacks, CGs, diplomats, business leaders, actors, artists were present.
☮️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'दिव्यज फाउंडेशन'च्या वतीने आयोजित 'ग्लोबल पीस ऑनर्स 2026' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पद्मविभूषण सदगुरू, श्रीमती अमृता फडणवीस, केंद्र व राज्य सरकारचे मंत्री, 26/11 हल्ल्यातील हुतात्म्यांचे कुटुंबीय, विविध देशांचे महावाणिज्यदूत, राजदूत, उद्योजक, अभिनेते आणि कलाकार उपस्थित होते.
☮️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में दिव्यज फाउंडेशन द्वारा आयोजित ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिती।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पद्म विभूषण सदगुरू, श्रीमती अमृता फडणवीस, केंद्र एवं राज्य सरकार के मंत्री, 26/11 हमले के शहीदों के परिवारजन, विभिन्न देशों के महावाणिज्यदूत, राजदूत, उद्योग जगत की हस्तियां, अभिनेता एवं कलाकार उपस्थित थे।
🕖 7.10pm | 21-11-2026📍Gateway of India, Mumbai | संध्या. ७.१० वा. | २१-११-२०२६📍गेटवे ऑफ इंडिया, मुंबई.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@MPLodha@ShelarAshish@JaykumarRawal@SadhguruJV@fadnavis_amruta@Divyajfound
#Maharashtra #DevendraFadnavis #GlobalPeaceHonours2026
Heartiest congratulations to Bharat Ratna Sachin Tendulkar on receiving the Global Peace Honours 2026!
From inspiring generations with your extraordinary achievements on the cricket field to making a meaningful difference in the lives of countless children through initiatives in healthcare, education and sports, your contributions are truly commendable.
@sachin_rt@Divyajfound
#Maharashtra #Mumbai #GlobalPeaceHonors
Usually on the other side of the conversation, but this time, stepping into the role of an interviewer and asking the questions! Had an engaging conversation with Padma Vibhushan Sadhguru ji. Will continue to work with Isha Foundation on various initiatives for the welfare of farmers.
Congratulations to Sadhguru ji on receiving the Global Peace Honours 2026!
@SadhguruJV@ishafoundation@Divyajfound
#Maharashtra #Mumbai #GlobalPeaceHonors
Honouring Courage and Strengthening Peace!
Heartfelt tributes to the brave martyrs of the 26/11 Mumbai terror attacks, whose supreme sacrifice and extraordinary courage will forever remain etched in our hearts.
The Global Peace Honours 2026, organised by the Divyaj Foundation, is a remarkable initiative that continues to honour the brave martyrs of 26/11, while also recognising individuals whose selfless contributions are making a positive difference in society. Over the years, the initiative has expanded its reach, carrying forward the spirit of remembrance alongside the values of peace, compassion and service to humanity. A shared commitment to peace, supported by the spirit of unity, cooperation and collective responsibility, lays the foundation for a harmonious and prosperous society.
Truly appreciate the Divyaj Foundation's commendable work in education, healthcare, women’s empowerment, cleanliness and social welfare, and its continued efforts towards transforming the lives of the underprivileged.
My heartiest congratulations to all the recipients of the Global Peace Honours 2026! Their selfless service and remarkable contributions are truly inspiring and will continue to motivate many more to work towards the betterment of society.
Let us collectively strengthen the values of peace, cooperation and humanity as we march ahead towards Hon’ble PM Narendra Modi Ji’s vision of Viksit Bharat, contributing to a stronger, safer and more prosperous India!
Hon Union Minister Piyush Goyal ji, DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, my wife Amruta Fadnavis, GoM Ministers, families of the martyrs of the 26/11 attacks, CGs, diplomats, business leaders, actors, artists were present.
@narendramodi@PiyushGoyal@mieknathshinde@SunetraA_Pawar@MPLodha@ShelarAshish@JaykumarRawal@SadhguruJV@fadnavis_amruta@Divyajfound
#Maharashtra #GlobalPeaceHonours2026 #DivyajFoundation
भाजपा ओबीसी (अन्य पिछड़ा वर्ग) मोर्चा के सभी नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी एवं अन्य दायित्वों पर नियुक्त किए गये सदस्यों को हार्दिक बधाई और शुभकामनाएँ।
@NitinNabin@BJP4OBCMorcha@BJP4India#Maharashtra#BJP
DG i-Cards मुळे वाढत्या तोतयागिरीला आळा घालण्यासह, स्मार्ट टॅबलेट्स व ‘MPIS’ मुळे डेटा-ड्रिव्हन पोलिसिंगला बळ मिळणार, तसेच ‘संवाद’ ॲपच्या माध्यमातून माहितीच्या देवाणघेवाणीसाठी एक सुरक्षित प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार.
DG i-Cards से बढ़ते हुए फर्जीवाड़े पर अंकुश लगाने के साथ-साथ स्मार्ट टैबलेट्स और ‘MPIS’ से डेटा-ड्रिवन पुलिसिंग को मजबूती मिलेगी, वहीं ‘संवाद’ ऐप के माध्यम से सूचनाओं के आदान-प्रदान के लिए एक सुरक्षित प्लेटफॉर्म उपलब्ध होगा।
( बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण | मुंबई | 21-11-2026)
@MumbaiPolice
#Maharashtra #Mumbai #SmartPolicing
एफआयआर ते चार्जशीट... सक्षम चार्जशीटसाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित ‘तपास सारथी’!
एफआयआर से चार्जशीट तक... सशक्त चार्जशीट के लिए एआई तकनीक पर आधारित 'तपास सारथी'!
( बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण | मुंबई | 21-11-2026)
@MumbaiPolice#Maharashtra#Mumbai #SmartPolicing
आपली मुंबई, मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित!
येथे महिला मध्यरात्रीही सुरक्षित प्रवास करू शकतात.
अपनी मुंबई, मुंबई पुलिस की वजह से सुरक्षित!
यहाँ महिलाएँ आधी रात को भी सुरक्षित सफ़र कर सकती हैं।
( बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण | मुंबई | 21-11-2026)
@MumbaiPolice
#Maharashtra #Mumbai #SmartPolicing