मोदी जी के 'सहकार से समृद्धि' के मंत्र और श्री अमित शाह जी के नेतृत्व में इन 5 वर्षों में श्वेत क्रांति 2.0 से डेयरी क्षेत्र नई ऊंचाई छू रहा है। एक ओर 25,000 से अधिक नई डेयरी समितियाँ बनीं, वहीं दूध खरीद को 50% तक बढ़ाने के लक्ष्य से गाँव की बहनें आत्मनिर्भर बन रही हैं। #SahkarSeSamriddhiKe5Saal
अखंड भारताच्या संकल्पनेचे प्रखर पुरस्कर्ते, भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
देशाची एकता, अखंडता आणि स्वाभिमान यासाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च योगदान प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रसेवेची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवेल.
#SyamaPrasadMookerjee #NationalPride #Tribute #JanSangh
Honoured to meet and interact with Hon’ble MP & National General Secretary of BJP, Shri @ArunSinghbjp Ji, at the BJP Office. Grateful for the opportunity to receive his guidance and exchange views.
Looking forward to working with greater dedication towards nation-building. 🙏
#BJP #ArunSingh #Leadership #NationFirst
मुंबईकरांनी बघितले आहे, आम्ही घरात बसून नुसत्या पोस्ट लिहीत नाही, तर रस्त्यावर उतरून काम करतोय.
आत्ताच्या विरोधकांना ते सत्तेत असताना गेल्या २५ वर्षात जो मलिदा खाल्ला तो आता मिळत नाहीये...
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात स्टँडिंग कमिटी मधले अंडर स्टँडिंग आम्ही बंद केले आहे. यामुळे काहींना त्रास झाला आहे आणि ते मला टार्गेट करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून लक्ष भरकटवत आहेत.
– भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी
📢 मुंबईकरांच्या समस्येला वाचा... प्लास्टिक मुक्ती आणि प्रभावी नालेसफाईसाठी विधिमंडळात आवाज! 📢
📍 स्थळ : विधानभवन, मुंबई । 🗓️ शुक्रवार, दि. ०३ जुलै २०२६
आज विधानभवन, मुंबई येथे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (दुसरा आठवडा, दिवस - ५) २९३ अन्वये प्रस्तावावर चर्चा करताना मुंबई व उपनगरातील सर्वात गंभीर समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले.
"जरी आपण कितीही उपाययोजना केल्या, तरी जोपर्यंत मुंबईमध्ये प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणली जात नाही, तोपर्यंत मुंबईकरांची प्लास्टिकच्या कचऱ्यापासून सुटका होणार नाही," अशा स्पष्ट शब्दांत प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.
📌 मांडलेले मुख्य मुद्दे:
प्लास्टिक ही सर्वात मोठी समस्या: मुंबईकरांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम प्लास्टिक असून, सर्व 'स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स' (Storm Water Drains) मध्ये जमा होणारा बहुतांश कचरा हा प्लास्टिकचाच आहे.
संयुक्त महापालिकांची जबाबदारी: मुंबई महानगरपालिकेने नालेसफाई केली असली, तरी मुंबईला जोडून असलेल्या मीरा-भायंदर, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांचे नालेजोड एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे सर्वच महापालिकांच्या क्षेत्रांत प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता काटेकोरपणे राबवणे आवश्यक आहे.
मुंबई आणि उपनगर परिसराला पूरमुक्त व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मांडलेली ही भूमिका अत्यंत दिशादर्शक आहे! 👍
#MonsoonSession2026 #Mumbai #BJP4Maharashtra #PlasticBan #Mumbaikar #VidhanBhavan #PublicIssues #Monsoon2026 #CleanMumbai
@narendramodi@PiyushGoyal@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@AmeetSatam@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
Tomorrow, 4th July, is a very special day for the people of Jodhpur. The New Terminal Building of Jodhpur Airport will be inaugurated. Jodhpur has a very important place as far as tourism in India is concerned. This upgraded infrastructure will encourage more tourists to come to Jodhpur. It will boost commerce as well.
भाजपाचा प्रशासनाविरोधात रुद्रावतार!
चेंबूर येथे झाड पडून झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर दिसून आले की, भाजपा ने प्रशासनाविरूध्द भूमिका घेत अधिकाऱ्यांचे निलंबन करवून घेतले आहे.
भाजपासाठी सत्ता ही पदाची शान नसून, कर्तव्याची ओळख आहे.
भाजपाचा प्रशासनाविरोधात रुद्रावतार!
चेंबूर येथे झाड पडून झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर दिसून आले की, भाजपा ने प्रशासनाविरूध्द भूमिका घेत अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे.
भाजपासाठी सत्ता ही पदाची शान नसून, कर्तव्याची ओळख आहे.
नांगरापासून चिपपर्यंत, भारताचा डिजिटल परिवर्तनाचा प्रवास! 🌾➡️📱
पूर्वी ज्या कामांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत होते, तीच कामे आज मोबाईलवर एका क्लिकमध्ये होत आहेत. डिजिटल इंडियामुळे गाव आणि शहरातील दरी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
* ₹५१+ लाख कोटी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा
* जगातील प्रत्येक दुसरा डिजिटल व्यवहार भारतात
* १२ सेमीकंडक्टर प्रकल्प भविष्यातील तंत्रज्ञानाला देणार नवी गती
तंत्रज्ञानाने सक्षम, आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करणारा नवा भारत! 🇮🇳
#11YearsOfDigitalIndia
🩺 "रुग्णांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच ज्यांची सर्वात मोठी कमाई..." अशा सर्व डॉक्टरांना सलाम! 🩺
आपल्या निस्वार्थी सेवेने अनेकांना नवजीवन देणाऱ्या सर्व सन्माननीय डॉक्टरांना 'राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त' मनापासून हार्दिक शुभेच्छा! ईश्वराची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहो! 🌟🙏
#NationalDoctorsDay #HealthcareHeroes
🚜 "शेतात घाम गाळणाऱ्या आणि जगाचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याचा आज दिवस!" 🚜
हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 💐
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना 'महाराष्ट्र कृषी दिना'च्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात सुबत्ता आणि समृद्धी नांदो! 🌾🙏
#MaharashtraKrishiDiwas
🕯️ अखेर त्या निष्पाप जीवाला न्याय मिळाला... नराधमाला फाशीची शिक्षा! ⚖️
नसरापूर येथील अत्यंत क्रूर आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रकरणातील विकृत आरोपीला माननीय न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावून पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला अखेर न्याय दिला आहे.
गुन्हेगाराला जलद गतीने कठोरात कठोर शासन मिळवून देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाचा मार्ग अवलंबून मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी जो पुढाकार घेतला, तो अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे कायद्याचा धाक निर्माण होऊन न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
पीडितेच्या आत्म्यास आज खऱ्या अर्थाने शांती लाभो. अशा पाशवी प्रवृत्तींना समाजात कोणताही थारा मिळणार नाही, हाच धडा या निर्णयाने दिला आहे. 🙏
#JusticeServed #NasarapurCase #JusticeForVictim #DevendraFadnavis #FastTrackCourt
।। अखंड सौभाग्य लाभो... वटपौर्णिमेचा सण साजरा करूया! ।।
ऋतुचक्रातील ज्येष्ठ महिना आणि सुवासिनींच्या मनातील आदराचे स्थान म्हणजेच वटपौर्णिमा! हा सण केवळ एका पूजेपुरता मर्यादित नसून, तो आपल्या महान भारतीय संस्कृतीतील त्याग, निष्ठा आणि अर्धांगिनीच्या अथांग समर्पणाचे प्रतीक आहे. 🏮
ज्याप्रमाणे वटवृक्ष पिढ्यानपिढ्या आपल्या पारंब्यांच्या रूपाने जमिनीशी घट्ट जोडलेला असतो, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील नात्यांचे बंध अधिक दृढ आणि अतूट राहोत. वडाच्या झाडासारखेच तुमच्या संसाराला अखंड स्थैर्य आणि जीवनात समृद्धी नांदो, हीच प्रार्थना! 🙏
सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा! 💐
#VatPurnima2026 #MarathiTradition #IndianCulture #Sanskriti #Saubhagya
आज ‘मन की बात’ कार्यक्रम सामूहिकरित्या ऐकण्याची संधी लाभली. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेले राष्ट्रनिर्माण, जनसहभाग आणि सेवा यांचे विचार प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहेत.
यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत डिजिटल लर्निंग प्रशिक्षण घेऊन कार्यकर्त्यांना सरल ॲपवरील प्रशिक्षण, नोंदणी आणि प्रमाणपत्र डाउनलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सशक्त, प्रशिक्षित आणि तंत्रज्ञानस्नेही कार्यकर्ता घडवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
#bjmmdigitallearning #bjmmdigitalshakti #mannkibaat #bjp